कल्याण-डोंबिवलीत राजकीय खळबळ; ठाकरे गटाचे ४ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’, शहरभर लागले बेपत्ता पोस्टर
(ठाणे) महापालिकेच्या निकालानंतर कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले असून, ठाकरे गटाच्या चार विजयी नगरसेवकांच्या बेपत्तापणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेले मधुर म्हात्रे यांनी…
हिमाचलमध्ये भीषण बर्फवृष्टी; मनालीत प्रचंड वाहतूक कोंडी, ६८५ रस्ते बंद, पर्यटक अडकले
भारताचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशात गेलेल्या पर्यटकांना मागील ४८ तासांत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. पश्चिम हिमालयात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून,…
राष्ट्रीय महामार्गावरील टोलमध्ये मोठी सवलत; प्रवाशांना दिलासा
(नवी दिल्ली) राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने टोल टॅक्सच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करत, महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असताना ७० टक्क्यांपर्यंत टोल सवलत देण्याचा निर्णय घेतला…
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशाला संबोधन; नारी शक्ती, तरुणाई आणि वेगवान विकासावर भर
(नवी दिल्ली) देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी देशवासियांना उद्देशून विशेष संबोधन केले. यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि गेल्या वर्षातील देशाच्या…
रेग्युलर ब्लड टेस्ट का आवश्यक? जाणून घ्या महत्त्वाच्या रक्ततपासण्या आणि त्यांचे आरोग्य फायदे
नियमित ब्लड टेस्ट (Blood Test) करणं हा तुमच्या एकूण आरोग्यावर लक्ष ठेवण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मार्ग आहे. वयानुसार शरीरात होणारे बदल, लपलेल्या आरोग्य समस्या आणि भविष्यात उद्भवू शकणारे आजार…
पद्म पुरस्कार २०२६ जाहीर: १३१ मान्यवरांचा सन्मान; रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, धर्मेंद्र (मरणोत्तर) यांचा समावेश
( नवी दिल्ली ) केंद्र सरकारने रविवारी २०२६ च्या पद्म पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी जाहीर होणारे हे पुरस्कार कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा,…
निढळेवाडीतील दूषित नळपाणी प्रकरणाने खळबळ; बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन जागे, दुसऱ्या दिवशीही दुर्गंधीयुक्त पाणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडी येथे नळपाणीपुरवठ्यातून कुजलेले जलचर प्राण्यांचे अवशेष आणि तीव्र दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण गावात…
बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी…
(मुंबई) 'सुप्रिया प्रॉडक्शन'तर्फे दरवर्षी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेची यंदाची प्राथमिक फेरी अलीकडेच पार पडली. या फेरीतून एकूण सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. यंदाच्या या स्पर्धेची…
विद्यार्थीप्रिय शिक्षक गजानन मोघे यांच्या शोकसभेत भावना अनावर, सभागृह स्तब्ध
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक गजानन मोघे (वय ५३) यांच्या अकाली निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कठीण परिस्थितीवर मात करत दहावीपासूनच देवळे हायस्कूलमध्ये…
प्रा. प्रदिपकुमार देडगे यांच्या चित्राची प्रतिष्ठित ‘व्ही. व्ही. ओक’ अखिल भारतीय कला प्रदर्शनासाठी निवड
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कलेच्या क्षेत्रातील अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे समजले जाणारे ३८ वे अखिल भारतीय लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक स्मृती कला प्रदर्शन २०२६ लवकरच पुण्यात…

