रत्नागिरीत 77 व्या प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत
(रत्नागिरी) पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. यावेळी पोलीस, एनसीसी, नेव्ही, होमगार्ड संचलन, चित्ररथाबरोबरच विद्यार्थ्यांनी…
भारतीय ज्ञानपरंपरेच्या बळावर विकसित भारत घडवूया: डॉ. दिनकर मराठे
(रत्नागिरी) जगाच्या पाठीवर भारत एकमात्र असा देश आहे ज्या देशात भाषा, संस्कृती यासारख्या बाबतीत विविधता आहे त्यामुळे भारत देश हा नाविन्यपूर्ण आहे. संस्कृत आणि संस्कृती यांचा मिलाफ असणाऱ्या भारतीय ज्ञान…
दापोलीतील चिखलगाव पोस्ट ऑफिसमध्ये अपहार; महिला शाखा डाकपालवर गुन्हा दाखल
(दापोली) दापोली तालुक्यातील चिखलगाव पोस्ट ऑफिसमध्ये खातेदारांच्या रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तत्कालीन महिला शाखा डाकपाल सोनिया संदेश तेलप (वय 26, रा.…
गुहागरमध्ये जमीन वादातून अमानुष मारहाण; आरोपी मोकाट, पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात भुवड कुटुंबियांचे आमरण उपोषण
(गुहागर) गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील घरटवाडी परिसरात जमिनीच्या वादातून वृद्ध दाम्पत्यावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न झाल्याने गुहागर पोलिसांच्या…
संगमेश्वरमध्ये सलग दोन दिवस वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) सलग सुट्यांमुळे शनिवारी सकाळपासूनच संगमेश्वर येथील महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. संगमेश्वर एसटी स्टँडसमोर तसेच तेथून मुंबई आणि गोवा…
विश्वविक्रमाचा प्रयत्न: १५ लाख मुलींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण
(मुंबई) मुलींच्या सशक्तीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक उपक्रम सुरू झाला आहे. मंत्री दादासाहेब भुसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शिक्षण परिषद मंडळ (MPSP) राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असून, राज्यभरातील सुमारे १५…
चेंबूरतील महिला अमेरिकेत जाण्याच्या स्वप्नात फसली, कथित ‘एलॉन मस्क’चा 16.34 लाखांचा सायबर फसवणूक प्रकरण उघड
(मुंबई) चेंबूर येथील 40 वर्षीय महिला सोशल मीडियावरून एका कथित ‘एलॉन मस्क’च्या प्रेम प्रस्तावात फसली. या प्रकरणात महिलेला अमेरिकेत जाण्याचे स्वप्न दाखवून तिची 16.34 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. सायबर…
ट्रेनमधील वादातून प्राध्यापकाची हत्या; आरोपीला अटक, ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
(मुंबई) लोकल ट्रेनमधून उतरण्याच्या क्षुल्लक वादातून प्राध्यापक आलोककुमार अनिल सिंग (वय ३२) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ओमकार शिंदे (वय २७) याला रेल्वे पोलिसांनी अटक…
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष इंद्रजित सिंह बिंद्रा यांचे निधन; भारतीय क्रिकेट प्रशासनातील सुवर्णकाळाचा अंत
(नवी दिल्ली) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ क्रिकेट प्रशासक इंद्रजित सिंह बिंद्रा यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेट प्रशासनातील एका प्रभावी आणि दूरदृष्टीपूर्ण युगाचा…
कल्याण-डोंबिवलीत राजकीय खळबळ; ठाकरे गटाचे ४ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’, शहरभर लागले बेपत्ता पोस्टर
(ठाणे) महापालिकेच्या निकालानंतर कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले असून, ठाकरे गटाच्या चार विजयी नगरसेवकांच्या बेपत्तापणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेले मधुर म्हात्रे यांनी…

