१५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल; मंत्री नितेश राणे यांच्याकडून अभिनंदन
(मुंबई) राज्याच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण 97 शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यीकृत 200 गुणांपैकी 198.75…
देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात; लहान मुलासह चार भाविकांचा मृत्यू, सात जण गंभीर
(पंढरपूर) पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावरील शरदनगर परिसरात सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. भाविकांनी भरलेल्या क्रूझर आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एका निष्पाप लहान मुलासह चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर सात…
CET फॉर्म न भरल्याच्या नैराश्यात तरुणाची आत्महत्या, महाबळेश्वर केट्स पॉइंटवरून 400 फूट दरीत उडी
(सातारा) महाबळेश्वरमधील केट्स पॉइंट परिसरात हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. १८ वर्षांच्या तरुणाने तब्बल ४०० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भगवतसिंह मदनसिंह सोळंकी (रा. ढेबेवाडी,…
भारत–युरोपियन युनियन सुरक्षा भागीदारीला नवे वळण, आज करारावर स्वाक्षरी
(नवी दिल्ली) युरोपियन आयोगाच्या उपाध्यक्ष काजा कॅलास यांनी भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील सुरक्षा व संरक्षण भागीदारीवर आज ( मंगळवारी) स्वाक्षरी होणार असल्याची माहिती दिली आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार…
जिल्हास्तरीय Cyber Security व AI Technology परीक्षेत कडवईच्या महाराष्ट्र उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक
(संगमेश्वर) शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन (माध्यमिक व उच्च माध्यमिक) आणि United Computer Education Center, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘Cyber Security &…
नवजीवन विद्यालय, फुणगूस येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या कवायती व उपक्रमांनी कार्यक्रम रंगतदार
(संगमेश्वर / एजाज पटेल) प्रजासत्ताक दिनानिमित्त शास्त्री परिसर विद्या विकास संस्थेच्या नवजीवन विद्यालय, फुणगूस येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी…
उबाठा सेनेचा शब्द फिरला, पेंढारी शिंदे सेनेत; संगमेश्वरच्या राजकारणात मोठी उलथापालथ
(संगमेश्वर / एजाज पटेल) महिनाभरापूर्वी मोठ्या उत्साहात उबाठा शिवसेनेत प्रवेश केलेले संगमेश्वर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि कुणबी समाजाचे प्रभावी नेते दिलीप पेंढारी यांनी अखेर उबाठा सेनेला रामराम ठोकत…
मालगुंड विद्यालयाची भव्य शोभायात्रा ठरली आकर्षणाचे केंद्र विविधतेतून एकतेचा सशक्त संदेश, जिवंत देखाव्यांनी वेधले लक्ष
(तरवळ / अमित जाधव) ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज, मालगुंड यांच्या वतीने भव्य आणि देखणी…
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ल. ग. पटवर्धन शाळेच्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट संगीत कवायत सादरीकरण
(रत्नागिरी) शिर्के प्रशाला आणि ल. ग. पटवर्धन प्राथमिक शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन्ही शाळांचा संयुक्त कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. ध्वजवंदनासह…
जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या कोकणात तीन जाहीर सभा?
(चिपळूण) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. भाजप-सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 28 जानेवारी रोजी चिपळूणमध्ये जाहीर सभा होणार…

