गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अश्विनी देवस्थळी यांना ‘पीएचडी’
(रत्नागिरी) गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. अश्विनी माधव देवस्थळी (एम.कॉम., एम.बी.ए., सेट) यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाची 'पीएचडी' पदवी प्राप्त झाली आहे. डॉ. देवस्थळी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून आणि २००९ पासून महाविद्यालयाच्या वाणिज्य…
जैतापूर येथे नागरी संरक्षण दल प्रशिक्षण शिबिराला उत्साही प्रतिसाद
(जैतापूर / वार्ताहर) भारत सरकार गृहमंत्रालय यांच्या निर्देशानुसार आणि नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने, उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, रत्नागिरी यांच्या माध्यमातून क्षमता बांधणी आणि विकास प्रशिक्षण शिबिर जैतापूर…
महिला की पुरुष? तीक्ष्ण स्मरणशक्ती कोणाची; संशोधनातून उघड झाला धक्कादायक निष्कर्ष
तीक्ष्ण स्मरणशक्ती ही कोणत्याही व्यक्तीसाठी यश आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक बाब आहे. पण स्मरणशक्ती कमजोर झाल्यास साधी कामेसुद्धा कठीण वाटू लागतात — वस्तू कुठे ठेवल्या, कोणते काम अपूर्ण राहिले, किंवा…
भारतीय महिला संघाचा विश्वविजय! Tata Motors कडून प्रत्येक खेळाडूला भेट मिळणार नवी Tata Sierra SUV
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या Women’s World Cup मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विश्वविजेतेपद पटकावले आणि संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा झाला. या ऐतिहासिक विजयाने प्रत्येक भारतीयाचा अभिमान उंचावला आहे.…
कोकणातील भातशेती पावसात जमीनदोस्त; आमदार भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र
(रत्नागिरी / मुंबई) राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तसेच कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या…
पालकमंत्री इच्छुक नसल्याने सिंधुदुर्गात युती नाही – दीपक केसरकरांचा नितेश राणेंवर ठपका
रायगडनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजप–शिवसेना युतीत तणाव उफाळला आहे. आगामी नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी थेट…
पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, स्टँप ड्युटीही 500 फक्त रु; राजकीय वर्तुळात खळबळ
उद्योगमंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया
न्यू मांडवे धरण प्रकल्प अजूनही रखडलेला; वीजनिर्मिती प्रकल्पाचाही गाडा रेंगाळलेला
(खेड) तालुक्यातील किंजळे तर्फे नातू, पुरे, तडे, कुडीशी आणि सकिवली या पाच गावांना ओलिताखाली आणून परिसर सुजलाम् सुफलाम् करण्याचे स्वप्न दाखविणारा ‘न्यू मांडवे लघु पाटबंधारे योजनेचा प्रकल्प तब्बल ४५ वर्षांपासून…
प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन
(मुंबई) प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…
पार्थ पवार जमीन खरेदी विक्री प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही – अजित पवार
(मुंबई) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीवर पुण्यातील तब्बल ४० एकर सरकारी वतन जमीन बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणावर अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया…

