आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज मिळणार; ‘स्मार्ट’ योजनेला महावितरणकडून सुरुवात
(मुंबई) राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक योजना सुरू झाली आहे. महावितरणने ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (स्मार्ट) योजना’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र…
जरांगे यांच्या हत्येचा कट मुंडेंच्या सांगण्यावरून? माझ्या नव-याला दारू पाजून षडयंत्र रचले!
(जालना) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. “माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंच्या…
मुंढवा जमीन व्यवहार वाद : १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना विक्री; बेकायदेशीर नोंदणीबाबत महत्वपूर्ण निर्णय
(पुणे) पुण्यातील मुंढवा भागातील तब्बल १८०० कोटी रुपयांची जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मालकीच्या ‘अमेडिया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीला विकल्याचा आरोप समोर…
भारताचा पहिला महिला विश्वविजय; स्मृती, जेमिमा आणि राधाचा सरकारकडून सन्मान
(मुंबई) भारताच्या महिला क्रिकेट संघाने ICC Women’s Cricket World Cup 2025 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत देशाला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून दिला. या अभूतपूर्व यशात महाराष्ट्रातील तीन खेळाडूंनी – उपकर्णधार स्मृती मंधाना,…
कोंडगावात बंद बंगला फोडून ६ लाख ३४ हजारांची चोरी; पोलिसांचा तपास सुरू
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव मुरलीधरआळी येथे बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ६ लाख ३४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना…
कोसुंब येथे जिजाऊ संस्था आणि शिवसेना तर्फे मोफत आरोग्य शिबिर
( संगमेश्वर ) कोसुंब (ता. संगमेश्वर) येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, रत्नागिरी आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन…
गणपतीपुळे येथे बोट कामासाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावर बोट दुरुस्ती आलेल्या रत्नागिरीतील तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली.…
गणपतीपुळे समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू; दोघांना वाचविण्यात यश!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय वर्षे २६)…
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक : मनसेची जोरदार मोर्चेबांधणी
(रत्नागिरी) रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर मनसेने काल दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व जागांवर सुशिक्षित, सर्वसमावेशक तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी चाचपणी केली जात आहे.…
संगमेश्वर परिसरात अवैध शिकारीचा प्रयत्न : चार जण ताब्यात; १२ बोअर बंदूक, जिवंत काडतुसे आणि बोलेरो पिकअप जप्त
(राजापूर / तुषार पाचलकर) दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मौजे राजवाडी (ब्राह्मणवाडी साईमंदिर समोर, ता. संगमेश्वर) येथे गस्तीदरम्यान वनविभागाने शिकारीच्या उद्देशाने फिरणारे एक बोलेरो पिकअप वाहन (MH-08…

