विठुरायाचाचे २४ तास दर्शन बंद; नित्योपचार आणि राजोपचार पुन्हा सुरू, देवाला निद्रा मिळणार
(पंढरपूर) पंढरपूरमध्ये पार पडलेल्या कार्तिकी यात्रेचा रविवारी पारंपरिक सांगता विधी झाला. अखंड १७ दिवस २४ तास भाविकांना दर्शन देणाऱ्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला “शिणवटा पूजा” करून विश्रांती देण्यात आली. यानंतर…
मातोश्रीवर दिसलेल्या ड्रोन प्रकरणावर एमएमआरडीएचे स्पष्टीकरण!
( मुंबई ) उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानावर ड्रोन फिरत असल्याचे दिसल्याने निर्माण झालेल्या वादावर अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्पष्टीकरण दिले आहे. एमएमआरडीएने रविवारी स्पष्ट केले की,…
पुण्यातील जमीन व्यवहार बेकायदेशीर; जमिनी मूळ वतनदारांकडे परत द्याव्यात – माजी प्रधान सचिव किशोर गजभिये
( नागपूर ) राज्यात गाजत असलेल्या पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर आता मोठी माहिती समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे माजी प्रधान सचिव किशोर गजभिये यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की,…
माणची ‘राधा’ ठरली जगातील सर्वात बुटकी म्हैस! दोन फूट आठ इंच उंचीची गिनीज बुकमध्ये नोंद
(सातारा) सातारा जिल्ह्यातील बारमाही दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील मलवडी गावातून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. त्रिबक दाजी बोराटे या शेतकऱ्यांच्या गोट्यातील मुऱ्हा संकरीत म्हशीच्या पोटी जन्मलेली…
गणेशगुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मूळ स्थानी शिलालेख अनावरण उत्साहात
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ स्थानी रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी प्रमुख पाहुणे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश…
गुहागरमध्ये देशभक्तीचा गजर; ‘वंदे मातरम्’ गीताची १५० वी वर्षपूर्ती जल्लोषात साजरी !
(गुहागर) ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित ‘सार्ध शताब्दी महोत्सवा’ निमित्त गुहागर तालुक्यात देशभक्तीचा उत्सव अनुभवायला मिळाला. ‘वंदे मातरम्’ गीताच्या समूहगायनाने गुहागरात देशभक्तीचा गजर…
केळंबे (लांजा) येथे जखमी मादी बिबट्या सापडली; वनविभागाचा तत्पर बचाव, उपचारासाठी पुण्याला रवाना
(लांजा) मौजे केळंबे (ता. लांजा) येथील सुधा विष्णुनगर परिसरात दि. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास एक जखमी मादी बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती श्री.…
कै.सदानंद परकर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे मालगुंड शिक्षण संस्थेचे आवाहन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन, मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर जुनिअर कॉलेजचे उपक्रमशील व दूरदृष्टीचे माजी मुख्याध्यापक, तत्कालीन रत्नागिरी जिल्हा…
आजी आजोबांच्या गोष्टी पुस्तकाचे प्रकाशन; कवी केशवसुत पुण्यतिथीचे औचित्य, जे. डी. पराडकर यांचे लेखन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) पुणे येथील चपराक प्रकाशनचे भावंड असलेल्या लाडोबा प्रकाशनने संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांच्या ' आजी आजोबांच्या गोष्टी ’ या पुस्तकाचे प्रकाशन कवी केशवसूत…
पक्ष स्तरावरून युतीचा निर्णय कायम राहिल्यास सामूहिक राजीनामे देणार
भाजप लांजा शहर पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते स्वबळाच्या तयारीत; नगरपंचायत निवडणूकीत युती अमान्य

