महायुतीत समन्वय ठेवा, मित्रपक्षांवर टीका नको — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप पदाधिकाऱ्यांना ताकीद
( मुंबई ) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वय राखण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला आहे. "मित्रपक्षांमध्ये मतभेद होऊ देऊ नका, एकत्र येऊन निवडणुका लढवा, आणि एकमेकांवर…
सत्तेसाठी तीन साप एकत्र आले, पण जनतेकडे कोण पाहणार? – उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर हल्लाबोल
( मुंबई ) काही दिवसांपूर्वी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाह यांच्यावर ‘अॅनाकोंडा’…
“अंबरग्रीस” विषयी संशोधन आणि लोकाभिमुख धोरण आवश्यक : डॉ. केतन चौधरी
(रत्नागिरी) दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी या केंद्राचा वर्धापनदिन निमित्त "अंबरग्रीस जनजागृतीसाठी विचार मंथन" (Brain-storming on Ambergris) ही कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या…
‘एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा
(मुंबई) पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य…
चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव जयंती उत्सव कार्यक्रम
(चिपळूण) चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध, जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूण विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणेच यंदाही कार्तिक कृष्ण अष्टमी बुधवार दि. १२ नोव्हेंबर आणि कार्तिक कृष्ण नवमी गुरुवार दि.…
शेडमध्ये गांजा ओढताना तिघांना अटक; संगमेश्वर पोलिसांची कसबा दख्खनी येथे कारवाई
(संगमेश्वर) नदीकिनारी असलेल्या मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गांजा ओढताना तिघांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (९ नोव्हेंबर) सायंकाळी ७:०८ वाजण्याच्या दरम्यान कसबा दख्खनी मोहल्ला येथे करण्यात आली. इम्रान…
देवरूख नगर पंचायत निवडणूकीसाठी महाआघाडीची घोषणा; नगराध्यक्षपदासह ८ उमेदवारांची नावे जाहीर
(देवरूख / सुरेश सप्रे) देवरूख नगरपंचाय निवडणूकीत उबाठा शिवसेना. राष्ट्रवादीे(शप), काँग्रेस, जनता दल, वंचित आघाडी यांची महाआघाडी झाल्याची माहिती माजी मंत्री रवींद्र माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवरूख शहराचा झपाट्याने…
दिनेश अंब्रे यांची सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश हरिभाऊ अंब्रे यांची सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती (राष्ट्रीय) या संस्थेच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत श्रमदानातून मुंढर कातकीरी येथे रस्त्याचे काम पूर्णत्वास
(गुहागर / रामदास गमरे) ग्रामपंचायत मुंढर कातकीरी कार्यक्षेत्रातील मुक्काम गाव मुंढर बौद्धवाडी एस. टी. स्टॉप ते जेतवन बुद्धीविहार या ९०० मीटर रस्त्याचे साफसफाई व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढणे हे…
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संगम चव्हाणच्या पाठीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली कौतुकाची थाप!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे गावचा सुपुत्र, राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेतील चॅम्पियन तथा गोल्डनबॉय कु.संगम सुयोग चव्हाण याच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन कोतवडे जिल्हा परिषद…

