‘कोकण विजय 26’ नौका भ्रमण मोहिमेअंतर्गत पूर्णगड शाळेत एनसीसी तर्फे जनजागृती उपक्रम
(रत्नागिरी) महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘कोकण विजय 26’ सागरी नौका भ्रमण मोहिमे अंतर्गत जिल्हा परिषद शाळा पूर्णगड क्रमांक १ (ता. जि. रत्नागिरी) येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.…
नापता व्यक्तिंविषयी पोलिसांचे निवेदन
(रत्नागिरी) जिल्ह्यातील विविध भागांतून काही व्यक्ती नापत्ता झाल्याची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. या सर्वांचा शोध पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत असून नागरिकांना खालील व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास जवळच्या…
रायपाटण येथून ५० वर्षीय प्रौढ बेपत्ता; आत्महत्येचा इशारा देत घरातून निघून गेल्याने खळबळ
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील रायपाटण (टक्केवाडी) येथील ५० वर्षीय गणेश दत्ताराम पांचाळ हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, त्यांनी आत्महत्येचा इशारा देत घरातून निघून गेल्याने परिसरात खळबळ उडाली…
वरवडेत तरुण विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील वरवडे धनगरवाडा येथे एका तरुण विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. ११) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली…
रक्ताची तातडीची गरज: रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीला रक्तटंचाईचा गंभीर सामना
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीसमोर रक्तटंचाईचे संकट उभे राहिले असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे रक्ताच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी सरासरी पाच हजार रक्तपिशव्यांचे संकलन करून गरज भागवली जात…
राज्यात वाढली थंडी; तापमानात सातत्याने घट, पहाटे गुलाबी गारवा
(मुंबई) राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून, तापमानात सातत्याने घट होत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात निरभ्र आकाश आणि गुलाबी थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील…
“सकाळी आमच्यासोबत, रात्री….” उदय सामंतांचा कार्यकर्त्यांना कानटोच सल्ला; महायुतीच्या घोषणेनंतर चर्चेला ऊत
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) येऊ घातलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. चिपळूण येथे मंगळवारी झालेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत…
धामणी येथे भरधाव दुचाकीची गाईला धडक; गाय ठार, दोघेजण गंभीर जखमी
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणी येथील अथर्व क्लिनिकसमोर मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता झालेल्या भीषण अपघातात एक गाय जागीच ठार झाली, तर दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले…
‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान
(मुंबई) इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संस्थेच्या ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाने ‘मानवी…
१५० तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी बढतीचा प्रस्ताव
(मुंबई) राज्यातील महसूल विभागात तब्बल १५० तहसीलदारांना पदोन्नतीद्वारे उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) म्हणून बढती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, पदोन्नती कोट्यात एकही जागा रिक्त नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर बढती देण्याचा प्रस्ताव…

