मालगुंड मराठा समाजाच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी सुजित साळवी!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील मराठा समाजाच्या अध्यक्षपदी सुजित शांताराम साळवी यांची नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मालगुंड येथे मराठा समाजाची नवीन कार्यकारिणी करण्याबाबतची बैठक…
रत्नागिरीत ‘रस्त्यावरच पार्किंग’ करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; सहा गुन्हे दाखल, मद्यधुंद व्यक्तीवरही गुन्हा दाखल
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) जिल्ह्यातील ग्रामीण भागासह प्रमुख रस्ते आणि सर्व्हिस रोडवर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मिरजोळे, कारवांचीवाडी, लांजा आणि पूर्णगड…
संगमेश्वरमधील बांगलादेशी महिलेचा चार महिन्यांनी जामीन मंजूर; बनावट आधार-पॅन प्रकरणात न्यायालयाचा दिलासा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बांगलादेशची नागरिक असल्याचा आरोप असलेल्या आणि भारतीय आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिनेमा युसूफ सय्यद ऊर्फ शातुना अहमद खान (वय…
रत्नागिरीतील ड्रग्सच्या विळख्याविरोधात मनसे आक्रमक; ड्रग्स माफियांचे जाळे उद्ध्वस्त करण्याची पोलिसांकडे मागणी
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली…
करंजारी शाळेसमोर धोकादायक खड्डा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पालकांमध्ये संताप
(देवळे /!प्रकाश चाळके) रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्गाच्या कामादरम्यान संगमेश्वर तालुक्यातील करंजारी मराठी शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या मार्गावरच गटारासाठी मोठा खड्डा ठेवण्यात आल्याने अंगणवाडी तसेच इयत्ता…
कशेळी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
(जाकादेवी / संतोष पवार) राजापूर तालुक्यातील कशेळी केंद्राची शिक्षण परिषद शासनाच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार कशेळी प्राथमिक शाळा क्रमांक ५ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. केंद्र समन्वयक सौ. समिक्षा पवार यांच्या अध्यक्षतेखाली…
‘सरकार की आमद… मरहबा!’च्या जयघोषात फुणगूसमध्ये ईद मिलादचा उत्सव जल्लोषात; ‘मुये मुबारक’चे दर्शन, धार्मिक कार्यक्रम अन् सामाजिक ऐक्याचा संदेश
(संगमेश्वर / एजाज पटेल) “सरकार की आमद... मरहबा!”, “आका की आमद... मरहबा!”, “मर्हबा या मुस्तफा... मरहबा!” आणि “पत्ती पत्ती फूल फूल... या रसूल या रसूल!” अशा घोषणांनी फुणगूस परिसर दुमदुमून…
गणेशोत्सवात ‘रो-रो’सह जड मालवाहतूक तात्पुरती थांबवा; प्रवासी वाहतुकीला प्राधान्य देण्याची मागणी
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, या कालावधीत रो-रो सेवा तसेच जड मालवाहतूक गाड्या तात्पुरत्या स्थगित कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीचे…
घरफोडीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघडकीस; साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
(चिपळूण / रत्नागिरी) घरफोडी करून चोरी केल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत तपासाची चक्रे फिरवत चिपळूण पोलिसांनी आरोपीचा छडा लावला. मार्गताम्हाणे येथील गोपाळवाडी परिसरात घडलेल्या या घरफोडीप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात…
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर आदित्य ठाकरे आक्रमक; लोटे एमआयडीसीतील उद्योगांबाबत चिंता
‘पायाभूत सुविधांची अशी अवस्था राहिली तर उद्योग बाहेर जातील; भावी पिढीचा रोजगार धोक्यात’

