कळंबटचे माजी सरपंच शिवसेनेत; पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश
(चिपळूण) वहाळ जिल्हा परिषद गटातील कळंबट गावचे माजी सरपंच तसेच कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते सखाराम कोकमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. कोकमकर यांनी कुणबी शिक्षण मंडळ हायस्कूलचे…
देवरुख हायस्कूलच्या “Bicycle powered flour mill” मॉडेलची राज्यस्तरावर निवड
(देवरूख / प्रतिनिधी) देवरुख हायस्कूलमधील कु. ओमकार झोरे या विद्यार्थ्याने शाळेतील विज्ञान शिक्षिका सौ.तृप्ती कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली Bicycle powered flour mill हे उपकरण तयार केले होते. या उपकरणाची राज्यस्तरावर निवड…
कोकणात महायुतीत घरंगळ; जागावाटपावरून तणाव शिगेला
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) कोकण तसेच तळकोकणात महायुतीतील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला असून नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या जागावाटपावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील मतभेद तीव्र झाले आहेत. सिंधुदुर्गात…
फॉर्च्युनर कारमध्ये व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून, एका आरोपीला लोणावळ्यात अटक
(पुणे) पिंपरी-चिंचवड परिसर बुधवारी सायंकाळी एका धक्कादायक हत्याकांडाने हादरला. चऱ्होलीतील अलंकारपूरम ९० फूट रोडवर फॉर्च्युनर कारमध्ये एका व्यावसायिकाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची भीषण घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीची ओळख…
जाकादेवी येथील युवा कार्यकर्ता प्रथमेश शिवगण चे अकाली निधन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी तरवळ येथील सरोदे समाज विकास मंडळाचा युवा कार्यकर्ता प्रथमेश मोहन शिवगण याचे बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्याने वयाच्या ३४ व्या वर्षी रत्नागिरी…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत धामणसे ग्रामपंचायत मार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण
(रत्नागिरी / वार्ताहर) ग्रामपंचायत धामणसे आणि राज फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13/11/2025 रोजी बचत गट आणि युवक युवती साठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण…
बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार यादीबाबत भाजपची नवी रणनीती!
(मुंबई) नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी अंतिम करण्याऐवजी १७ नोव्हेंबरला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतरच ती जाहीर करण्याचा गंभीर विचार प्रदेश भाजप करत असल्याची चर्चा आहे. पक्षातील संभाव्य…
देवरूख नगरपंचायत निवडणूक : महायुतीचा झेंडा पुन्हा फडकवण्याचा निर्धार; नगराध्यक्षपदासाठी सौ. मृणाल शेट्ये यांची उमेदवारी जाहीर
(देवरूख / सुरेश सप्रे) देवरूख नगरपंचाय निवडणूक ही खऱ्या अर्थाने पक्षासाठी समर्पण करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांला न्याय देण्यासाठीच आहे, हे लक्षात घेवूनच भाजपा - शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस - आरपीआय यांची…
शासन निर्णयानुसार 200 चौ.फूट जमीन प्रशासनाने नाकारल्यानंतर अपंग बांधवांची तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट; अर्जदारासोबत जागा पाहणीचे आदेश
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) दिव्यांग अपंग नागरिकांसाठी शासनाने स्पष्ट लेखी निर्णय देऊन 200 चौ.फूट शासकीय जागा व्यवसायासाठी देण्याची तरतूद केली असतानाही, रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राकेश भानू कांबळे (रा. कशेळी) यांच्या…
सामाजिक कार्यकर्ते संदेश जिमन यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार घोषित; संगमेश्वरच्या ‘रेल्वे मॅन’चा सन्मान
(संगमेश्वर) स्वतंत्र कोकण राज्य अभियान तर्फे सातत्यपूर्ण आणि जनहितकारी सामाजिक कार्याची दखल घेत पत्रकार संदेश सुरेश जिमन यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लोकाभिमुख…

