‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYCला मुदतवाढ!
( मुंबई ) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने e-KYC प्रक्रियेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी e-KYC करण्याची अंतिम मुदत उद्या…
नाचणे प्रभागात PRI–CBO उपक्रमांतर्गत महिला प्रभागसंघाची कार्यशाळा उत्साहात
(रत्नागिरी) धनज्योती महिला प्रभागसंघ, नाचणे यांच्या वतीने PRI–CBO उपक्रमांतर्गत एकदिवसीय मूल्यमापन व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन कुवारबाव ग्रामपंचायत येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला ग्रामसंघ पदाधिकारी, समुदाय संसाधन व्यक्ती, प्रभागसंघ पदाधिकारी, LRP…
रत्नागिरीतील महायुती उमेदवारांची निलेश राणे यांच्यासोबत बैठक; विकास, निवडणूक रणनीतीवर चर्चा
( रत्नागिरी ) रत्नागिरी दौऱ्यावर आलेले कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज रत्नागिरी नगर परिषदेच्या महायुतीच्या उमेदवारांची भेट घेतली. यामध्ये शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा सुर्वे, शिवसेना जिल्हाप्रमुख…
‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-KYC साठी मुदतवाढ?
( मुंबई ) राज्य सरकारची लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत उद्या, 18 नोव्हेंबरला संपत आहे. मात्र अद्यापही जवळपास 1 कोटी महिलांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण…
हरवलेले पॉकेट परत करत लतीफ थोडगे यांनी दाखवली माणुसकी; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक
(राजापूर / तुषार पाचलकर) सुरेंद्र तुकाराम शेट्ये (मूळ गाव मूर, तालुका राजापूर – कागदपत्रावरील पत्ता: दिवा, मुंबई) यांचे पॉकेट दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पाचल बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे…
देवरुख : हरहुन्नरी व्यक्तीमत्व दिपक बेर्डे यांचे अपघाती निधन
(देवरूख / सुरेश सप्रे) देवडे गावचे सुपुत्र हरहुन्नरी व्यक्तीमत्व व परीवहन मंत्री सरनाईक यांचे कार्यालयीन अधिकारी दिपक बेर्डे याचे अपघातात दुखःद निधन झाले. दिपक बेर्डे हे काल साखरपा येथून आपल्या…
कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात; सैन्य भरतीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू
(कोल्हापूर ) कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सैन्य भरतीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना झाली.…
देवरूख नगर पंचायत निवडणूकीत १८ जागांसाठी ८८अर्ज दाखल; तिरंगी वा चौरंगी लढतीची शक्यता?
(देवरूख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील तीन वर्षे प्रशासकीय राजवटीनंतर तब्बल आठवर्षानी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज शेवटच्या दिवशी अधिक वेगवान झाली. इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी…
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 1,400 नागरिकांच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा
(ढाका) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 1,400 नागरिकांच्या हत्येप्रकरणी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने आज (सोमवारी) फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी देशभरात उसळलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईत त्यांच्या भूमिकेबाबत सुरू…
मधुमेहींनी पायाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे : मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे
(रत्नागिरी) 'मधुमेहामुळे जगभरात सध्या दर अर्ध्या मिनिटाला एका व्यक्तीचा पाय मधुमेहामुळे कापावा लागतो. योग्य वेळी तपासणी न केल्यामुळे आणि उपचार न घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे; मात्र मधुमेही व्यक्तींनी…

