२२ वी राज्य बालनाट्य स्पर्धा: रत्नागिरीच्या ‘धोंड’ नाटकाचा कोल्हापूर केंद्रावर गौरव
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरीच्या…
अविनाश पवार यांची यूजीसी नेटमध्ये हॅट्रिक; दीड वर्षांत सलग तीन वेळा परीक्षा उत्तीर्ण
(चिपळूण / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अडरे (ता. चिपळूण) येथील श्री. अविनाश मनोहर पवार यांनी यूजीसी नेट या देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत सलग…
कोमसापतर्फे भाषा संवर्धन पंधरवडा; तालुकास्तरीय स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
(रत्नागिरी) कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा रत्नागिरी यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व काव्यलेखन स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष आनंद…
चिपळूणमध्ये सदाविजय बाईक रॅलीचे जल्लोषात स्वागत; माजी सैनिक व वीरनारींसाठी जनजागृतीचा अनोखा उपक्रम
(चिपळूण) बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या 270 इंजिनिअर रेजिमेंट सदाविजय यांच्या पुढाकारातून माजी सैनिक व वीरनारींसाठी जनजागृती आणि थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली भव्य बाईक रॅली पुण्याहून निघून बुधवारी चिपळूणमध्ये…
चिपळूणमध्ये भीषण वणवा; आंबा कलमे, फळबागांचे मोठे नुकसान
(चिपळूण) तालुक्यातील पालीकडून दळवटणे येथील रामवाडी परिसरात बुधवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण वणवा लागल्याची घटना घडली. काही वेळातच आगीने उग्र स्वरूप धारण केल्याने संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोट…
शालार्थ नोंदी अपूर्ण असतील तर ‘नो सॅलरी’; 15 फेब्रुवारीपासून वेतन रोखणार
( मुंबई ) राज्यातील अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण विभागाने कडक निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या ‘शालार्थ’ वेतन प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड आणि आवश्यक कागदपत्रे…
मिरजोळे एमआयडीसीतील फिश कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
(रत्नागिरी) शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरात असलेल्या ड्राय फिश प्रक्रिया कंपनीत कार्यरत असलेल्या परराज्यातील कामगाराचा उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात…
हातीस ऊरुसात फिरत्या हॉटेलमधील 70 वर्षीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू
(रत्नागिरी) हातीस येथे सुरू असलेल्या ऊरुसानिमित्त फिरत्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या पुणे येथील वृद्ध कामगाराचा मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी सकाळी आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेमुळे ऊरुस परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत…
चार महिन्यांचे मानधन थकित; पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी
( रत्नागिरी ) स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ आणि जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर कार्यरत असलेल्या पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले…
परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी: 2026–27 साठी 40 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ऑनलाईन अर्ज सुरू
(मुंबई) राज्यातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी ‘परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती’ योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026–27 साठी 40 गुणवंत…

