रामनादाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून ४३७ कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात !
(नाशिक) नाशिक येथे रामानंदचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून ४३७ कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात आली आहेत. या सोहळ्यास अनेक साधुसंत उपस्थित होते. आत्तापर्यंत १,५३०३१ कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. वेगवेगळी आमिषे दाखवून वा…
सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख आयोजित कथालेखन स्पर्धेत प्रा. रेखा नाबर, मुंबई यांची कथा सर्वप्रथम
(देवळे / प्रकाश चाळके) श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखने स्व. शालिनी आणि स्व. सदानंद बेंदरकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या ५व्या खुल्या कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यामध्ये प्रा.…
मुलाला शिवसेनेची उमेदवारी नाकारल्यानंतर माजी आमदार राजन साळवी यांची पहिली प्रतिक्रिया…
(राजापूर / तुषार पाचलकर ) रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या…
…आपण नशामुक्त भारत घडवू! जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली प्रतिज्ञा
(रत्नागिरी) भारताला अंमली पदार्थमुक्त बनविण्याच्या दृष्टीकोणातून नशामुक्त भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रम तयारी मोहिमाचा भाग म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे १३ वे देहदान
(रत्नागिरी) कै.श्री.विजयकुमार वासुदेव आगाशे. वय - ८६ वर्षे, राहणार - बंदररोड, रत्नागिरी यांचे मंगळवार दिनांक - १८/११/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै.विजयकुमार आगाशे यांनी १९६२ ते १९९३ दरम्यान रत्नागिरी…
गणपतीपुळे समुद्राची धोकादायक स्थिती! समुद्रातील चाळ, खड्ड्यांमुळे घडतायत दुर्घटना; जाणकार स्थानिकांची माहिती
(गणपतीपुळे / वैभव पवार) कोकणातील सर्वात लोकप्रिय व सुंदर ठिकाण असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर मागील दिवाळी पर्यटन हंगामापासून बुडणाऱ्या पर्यटकांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या घटनांमध्ये तीन पर्यटकांना समुद्राच्या…
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा मोहीम: जिल्हा पोलीस व जयगड पोलीस ठाण्याकडून जाहीर आवाहन फलक
(गणपतीपुळे / वैभव पवार) गेल्या काही दिवसांपासून समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.bतसेच दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर समुद्रात बुडालेला पेण रायगड येथील एक…
मंडणगडजवळ भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
( मंडणगड ) मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे आज पहाटे पाचच्या सुमारास नाशिकहून मंडणगडकडे येणाऱ्या वॅगनआर कारचा भीषण अपघात झाला. वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खोल खड्ड्यात पलटी झाल्याने दोन प्रवाशांचा…
देवरुखच्या दत्तात्रय भस्मे यांची रत्नागिरी जिल्हा नामदेव समाजोन्नती परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
(देवळे / प्रकाश चाळके) देवरुख येथील सामाजिक बांधिलकी जपणारे दत्तात्रय भस्मे यांची नामदेव समाजोन्नती परिषदेने जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. भस्मे यांच्या सामाजिक कार्याची आवड लक्षात घेऊन, संघटन कौशल्य, शिंपी…
खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीची फसवणूक; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरात नऊ गुंठे जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून त्यावरून खरेदीखत नोंदवून तब्बल १२ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला असून, शहर पोलिस ठाण्यात या…

