फॉर्ममधील ‘एका अक्षरा’ची चूक ठरली महाग; चिपळूणमध्ये दीक्षा कदम यांचा अर्ज बाद
(चिपळूण) नगरपंचायत निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत ‘एका अक्षरा’ची विसंगती उमेदवारावर गंडांतर ठरल्याची घटना चिपळूणमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या दीक्षा दशरथ कदम यांनी दाखल केलेल्या उमेदवारी…
गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील ‘साफयिस्ट’ विरोधातील कामगारांचे बेमुदत उपोषण स्थगित; आमदार शेखर निकम यांच्या मध्यस्थीला यश
( चिपळूण ) तालुक्यातील गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीत साफयिस्ट कंपनीच्या विरोधात सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर आमदार शेखर निकम यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून २२१ कामगार…
खेड स्टेशनवरील बांगडी चोरी प्रकरण उघड; आरोपी ताब्यात, दीड लाखांची बांगडी हस्तगत
खेड रेल्वे स्टेशनवरील गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ महिलेच्या हातातील तब्बल ₹1,45,000 किंमतीची सोन्याची बांगडी लांबवणाऱ्या चोरट्याला अखेर लोहमार्ग गुन्हे शाखेने जेरबंद केले. अटक केलेल्या संशयिताचे नाव अभिजीत जितू पवार (वय…
रत्नागिरी: उद्यमनगरात 33 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
(रत्नागिरी) शहरातील लेप्रेसी कॉलनी–उद्यमनगर परिसरात एका 33 वर्षीय तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (18 नोव्हेंबर) पहाटे उघडकीस आली. सकाळी सुमारे 5.30 वाजता हा प्रकार समोर…
‘मुळशी पॅटर्न’फेम ‘पिट्या भाई’ रमेश परदेशी यांचा राज ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’
(पुणे) ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटातून घराघरात पोहोचलेला आणि ‘पिट्या भाई’ म्हणून लोकप्रिय झालेले अभिनेते रमेश परदेशी यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या परदेशी…
रत्नागिरीमध्ये बच्चूभाऊंचा ‘प्रहार’! नगर परिषद प्रभाग २ आणि ८ मध्ये उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
(रत्नागिरी) रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने आपली ताकद दाखवत निवडणुकीच्या रिंगणात अधिकृत प्रवेश केला आहे. लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक २ आणि ८ मध्ये…
नाशिकमध्ये बिबट्यांचा वाढता उच्छाद; आठ महिन्यात तीन मृत्यू, सहा जखमी!
बिबट्या अचानक समोर आल्यास काय करावे?
संगमेश्वरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
(संगमेश्वर) संगम ज्येष्ठ नागरिक संघ, घरडा केमिकल्स, आय.एल.सी.आय. आणि लायन्स क्लब ऑफ संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला ज्येष्ठ नागरिकांनी…
देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्करोग निदान शिबीर; १०७ नागरिकांची तपासणी
(मंडणगड) प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथे पंचायत समिती मंडणगड व मंडणगड आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी कर्करोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबरपासून सुरू; पहिल्या दिवशी इंडिगोचे उद्घाटन उड्डाण
(नवी मुंबई) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) २५ डिसेंबर २०२५ पासून व्यावसायिक उड्डाणांसाठी खुले होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या उद्घाटनानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयीला…

