पॅन कार्डची नवी नियमावली; केंद्र सरकारचा मसुदा तयार
(नवी दिल्ली) पॅन कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून केंद्र सरकारने नवीन आयकर नियम–2026 चा मसुदा (ड्राफ्ट) जाहीर केला आहे. या मसुद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या एक किंवा अधिक बँक…
अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी सचिन तेंडुलकरांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
(नवी दिल्ली ) क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर सध्या आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह…
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण व्हावे, शरद पवारांनी एनडीएसोबत यावे – रामदास आठवले
(पुणे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका…
चिपळूण: भरधाव कारची एसटी बसला धडक, चालक जखमी
(चिपळूण) मुंबई–गोवा महामार्गावरील फरशीनाका परिसरात मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. पुढील वाहनाला बाजू काढण्याच्या प्रयत्नात भरधाव कारने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक गंभीर जखमी…
एकनाथ खडसे यांना हायकोर्टाचा दिलासा : अजामीनपात्र वॉरंटला अंतरिम स्थगिती, कठोर कारवाई न करण्याचे निर्देश
(मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा अंतरिम दिलासा दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने खडसे पती-पत्नीविरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटला उच्च…
विहिरीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, चार जणांना अटक
मैत्रिणीशी संबंधांच्या संशयातून तरुणाचा खून
काजूच्या बागेत बांधावर भरलेले मराठी साहित्य संमेलन ठरले राज्यासाठी दिशादर्शक प्रयोग
चिपळूणजवळ ‘बांधावरचे साहित्य संमेलन’ – निसर्ग, माती आणि माणसांचे नाते उलगडणारा अभिनव साहित्यिक सोहळा
राजापूर तालुक्यातील दळे, तुळसुंदे, होळी, वाघ्रण गावे सोलर पथदिपांनी प्रकाशमान; खासदार नारायण राणेंच्या निधीतून काम पूर्ण
(राजापूर) राजापूर तालुक्यातील दळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दळे, तुळसुंदे, होळी आणि वाघ्रण या गावांमधील रस्ते व सार्वजनिक ठिकाणे आता सोलर पथदिपांच्या प्रकाशाने उजळली आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण…
अजित पवारांचा अपघात की घातपात; रोहित पवारांचे गंभीर आरोप
प्रेझेन्टेशनद्वारे वेळापत्रक, विमान कंपनी आणि वैमानिकांवर सवाल
मिऱ्या–नागपूर महामार्गावरील TRP रस्त्यावर चिखलराज; ठेकेदारांची मनमानी, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिऱ्या–नागपूर महामार्गावरील रत्नागिरी शहरातील TRP रस्त्यावर दुचाकी अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. रस्त्यावर साचलेला चिखल, मातीचे थर आणि टणक खड्डे यामुळे दररोज घसरून पडण्याच्या घटना घडत…

