वेळ कमी, निधी मोठा; जिल्हा नियोजन समितीसमोर कठीण परीक्षा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) चालू आर्थिक वर्षात सलग लागलेल्या आचारसंहितेमुळे जिल्हा वार्षिक योजनेतील विकासकामांची गती संथावली असून, जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ४०६ कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग करण्याचे मोठे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर उभे ठाकले…
रत्नागिरीत दारूच्या नशेत ट्रकचा अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने मालवाहू ट्रक चालवून अपघात घडविल्याप्रकरणी एका चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. साळवी स्टॉप ते हातखंबा मुख्य मार्गावर सोमवारी (९ फेब्रुवारी)…
मुंबई–गोवा महामार्गावरील तरणखोप ब्रिजवर ट्रेलर अपघात; जीवितहानी टळली
(रायगड) मुंबई–गोवा महामार्गावरील पेण येथील तरणखोप ब्रिजवर बुधवारी दोन ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही काळ…
बँकेने सील केलेल्या घरात बेकायदेशीर प्रवेश; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी) न्यायालयाने नियुक्त केलेल्या कोर्ट कमिशनमार्फत पंजाब नॅशनल बँकेला कायदेशीर ताबा मिळालेल्या घराचे सील तोडून त्यात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी कुवारबाव येथील अजित राजाराम मतसागर याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा…
महाशिवरात्र 2026: शिवलिंगावर ‘या’ 5 वस्तू चुकूनही अर्पण करू नका
दरवर्षी भक्तिभावाने साजरी होणारी महाशिवरात्र यंदा रविवार, 15 फेब्रुवारी रोजी आहे. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या दिव्य मिलनाचा हा पवित्र उत्सव मानला जातो. या दिवशी उपवास, रुद्राभिषेक, जलाभिषेक आणि…
राज्यात QR कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका; 48 कोटींची प्रशासकीय मान्यता
(मुंबई) राज्यातील नागरिकांना लवकरच नवीन QR कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासाठी सुमारे 48 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला…
“आदिशक्ती” अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा; अधिकाधिक ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे – मंत्री आदिती तटकरे
(मुंबई) आदिशक्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व राज्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत…
भारत-अमेरिका व्यापार करारात मोठा बदल: 500 अब्ज डॉलर्स खरेदीची अट बंधनकारक नाही
(नवी दिल्ली) भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या कार्यकारी आदेशानंतर व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या तथ्यपत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या सुधारणा…
CBSE 12वी बोर्ड 2026: 17 लाख विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका डिजिटल पद्धतीने तपासणार, ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टीम लागू
(नवी दिल्ली) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 12वी बोर्ड परीक्षेसाठी यंदा मोठा तांत्रिक बदल जाहीर केला आहे. 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका यावेळी ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) सिस्टीमद्वारे डिजिटल पद्धतीने तपासल्या…
85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 22 कोटींची शेअर मार्केट फसवणूक; 8 आरोपी अटकेत
(पुणे) सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पुण्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 85 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 22 कोटी…

