चिपळूण पंचायत समिती : राष्ट्रवादीकडून सूर्यकांत खेतले गटनेते; सत्ता स्थापनेबाबत अनिश्चितता कायम
(चिपळूण) चिपळूण पंचायत समिती निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून गटनेतेपदाची घोषणा करण्यात आली आहे. आज पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्ड बैठकीत सूर्यकांत खेतले यांची एकमताने गटनेतेपदी निवड…
एफ.एस.एस.ए.आय (FSSAI) लॅबमुळे कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा – महाराष्ट्र सागरी मंडळाचे संचालक परशुराम पाटील
(रत्नागिरी) जयगड बंदर येथे उभारण्यात आलेल्या प्लांट क्वारंटाईन कार्यालय आणि एनएबीएल मान्यताप्राप्त एफ.एस.एस.ए.आय (FSSAI) लॅबमुळे कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असून प्रदेशाच्या आर्थिक विकासाला नवे दालन खुले…
गोळप ग्रामपंचायत येथे वित्तीय साक्षरता सप्ताह 2026 अंतर्गत शिबिर
(रत्नागिरी) जिल्हा अग्रणी बँक, (बँक ऑफ इंडिया) रत्नागिरी तर्फे गोळप ग्रामपंचायत सभागृह येथे वित्तीय साक्षरता तसेच डिजिटल फसवणूक बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय रिझर्व्ह…
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनतर्फे रक्तदान शिबिरात ७० रक्तपिशव्यांचे संकलन
(रत्नागिरी) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निर्माण झालेल्या तीव्र रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनतर्फे फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेज, एमआयडीसी, रत्नागिरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर…
‘हिंद-दी-चादर’ उपक्रमातून सेवा परमो धर्माचा संदेश : मोफत वैद्यकीय सेवा पंधरवड्यांतर्गत २२५ रुग्णांची तपासणी
(रत्नागिरी) शिख धर्माचे नववे गुरू श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद-दी-चादर’या विशेष उपक्रमांतर्गत निःशुल्क वैद्यकीय सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुंच्या त्याग, शौर्य आणि मानवतेच्या संदेशाला…
स्मार्ट ग्रामपंचायत पाचल येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व समूह नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुकातील सर्वात मोठी आणि ‘स्मार्ट ग्रामपंचायत’ पुरस्काराने सन्मानित झालेली पाचल ग्रामपंचायत यांच्या वतीने गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व समूह नृत्य स्पर्धेचे…
जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुका संघाची उल्लेखनीय कामगिरी
(रत्नागिरी) रत्नागिरी येथे झालेल्या १९ व्या जिल्हास्तरीय खुल्या तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत अनेक पदकांवर आपले नाव कोरले. या स्पर्धांचे आयोजन रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने…
कोतवडे गटात शिवसेनेचा दणदणीत विजय; उपतालुका संघटक अभिषेक उर्फ भैय्या साळवी यांच्या प्रभावी कामगिरीचे ना. उदय सामंत यांच्याकडून विशेष कौतुक
(गणपतीपुळे / वैभव पवार) नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोतवडे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे तिन्ही उमेदवार मोठ्या आणि निर्णायक मताधिक्याने निवडून आले आहेत. या निवडणुकीत…
मतदान न केल्याचा राग; संगमेश्वरात तरुणावर कथित मारहाण, भाजप तालुकाध्यक्ष रुपेश कदम यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
(रत्नागिरी /प्रतिनिधी) लोकशाहीत मत हे स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते. मात्र त्याच मताधिकारावरून वैयक्तिक वैर काढल्याचा गंभीर आरोप संगमेश्वर तालुक्यात समोर आला आहे. निवडणुकीत मतदान न केल्याचा राग मनात धरून गोठणे…
दाभोळमध्ये बंद घर फोडून चोरी, ७२ हजार रुपयांची रोकड लंपास
(दापोली) दापोली तालुकातील वनौशी तर्फे पंचनदी येथील भरणेवाडी रोडवर असलेल्या बंद घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत ७२ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दाभोळ पोलीस…

