गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी
(गावखडी / वार्ताहर) "ओम नमः शिवाय" जप करीत "हर हर महादेव" अशी गर्जना करीत हजारो शिवभक्तांंनी गावखडीचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर मंदिरात श्री देव रामेश्वराच्या दर्शनासाठी आज महाशिवरात्री महोत्सवानिमित्त…
ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनात आज डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत; सकाळी १० ते ११ या वेळेत विशेष संवाद
(चिपळूण / वार्ताहर) ग्रामीण, कृषी व सहकार क्षेत्रातील विचारमंथनासाठी आयोजित साहित्य संमेलनात आज रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी एक विशेष आकर्षण ठरणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती…
‘ॐ नमः शिवाय’ गजराने दुमदुमले गावखडीचे श्री देव रामेश्वर मंदिर
(गावखडी / दिनेश पेटकर) शिव सांब भोळा नामे अनेक तुजला, रामेश्वरा जिव खुळा झाला तुझ्या दर्शनाला... निसर्गाची मुक्त उधळण असलेले, शांततेबरोबर पावित्र जपलेले एखादे स्थळ असते, अशी सर्व वैशिष्ट्ये रत्नागिरी…
चिपळूण : निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी आणि निलंबन
(चिपळूण) नगर परिषद निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याच्या ठपका ठेवत भारतीय जनता पार्टीने चार पदाधिकाऱ्यांविरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. भाजप रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी दिलेल्या आदेशानुसार दोन पदाधिकाऱ्यांची…
तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा; आजपासून धार्मिक कार्यक्रम
(गुहागर / सचिन कुळये) गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आज शनिवार, १४ फेब्रुवारी ते मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ या…
मुलुंडमध्ये मुंबई मेट्रोचा स्लॅब कोसळला; रिक्षा व कार चिरडल्या, एकाचा मृत्यू, चौघे जखमी
(मुंबई) मुलुंड परिसरात सुरू असलेल्या मुंबई मेट्रोच्या कामादरम्यान भीषण दुर्घटना घडली. एलबीएस मार्गावर जॉन्सन गार्डन बसस्टॉपजवळ मेट्रोचा गर्डर स्लॅब अचानक कोसळून रिक्षा व कारवर पडला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू…
वैवाहिक वादातून तरुणाची आत्महत्या
(लोणावळा ) लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने वैवाहिक तणावाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आणले आहेत. पत्नीशी सुरू असलेल्या वादामुळे नैराश्यात गेलेल्या 30 वर्षीय विरेंद्र सिन्हा यांनी…
एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा नाही; बदलीला मुदतवाढ न देण्याचा निर्णय
( मुंबई ) राज्य प्रशासनात वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत कठोर भूमिका घेण्यात आली आहे. बदली झाल्यानंतर मुदतवाढ देणे किंवा बदली रद्द करण्याची प्रथा यापुढे चालणार…
लाच प्रकरणाशी संबंध आढळल्यास राजीनामा देणार: मंत्री नरहरी झिरवाळ
( मुंबई ) मंत्रालयात झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात…
रत्नागिरीत पोलिस भरतीला शिस्तबद्ध सुरुवात; जिल्हा पोलीस प्रशासनाचे काटेकोर नियोजन
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या सन 2024–25 च्या भरती प्रक्रियेला मिरजोळे एमआयडीसी येथील क्रीडा संकुलात शुक्रवारी (दि. 13 फेब्रुवारी) शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात सुरुवात झाली. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे…

