6 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर वाद; महिला डॉक्टरांचा आत्महत्येचा प्रयत्न, सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप फेटाळले
(ठाणे) ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे 6 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर तणाव वाढला आहे. या प्रकरणात आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत उपचार करणाऱ्या महिला डॉक्टराने आत्महत्येचा…
शेअर रिक्षाच्या भाड्यावरून प्रवाशाला मारहाण; रिक्षाचालकावर कठोर कारवाईची मागणी
रिक्षाचालकांच्या दबंगगिरीला लगाम कधी? RTO झोपेत की कारवाईला सज्ज?
कौटुंबिक वादातून वहिनीवर लाटण्याने हल्ला; दिराविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील धनजीनाका परिसरात कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पळून जाऊन झालेल्या विवाहाच्या वादातून दिराने आपल्या वहिनीवर लाकडी लाटण्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…
कालभैरव चषक २०२६ : दसपट्टी क्रीडा मंडळाची सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर मोहोर
(चिपळूण) अत्यंत उत्कंठावर्धक आणि हाय व्होल्टेज अंतिम सामन्यात दसपट्टी क्रीडा मंडळ (दसपटी) संघाने न्यू हिंद क्रीडा मंडळ (चिपळूण) संघावर मात करत कालभैरव चषक २०२६ वर सलग दुसऱ्या वर्षी आपले नाव…
सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ मिळवण्यासाठी पाठपुरावा करा; रत्नागिरीच्या नैसर्गिक सौंदर्याला विकासकामांची जोड द्या – सीमा व्यास
(रत्नागिरी) मालगुंडला प्राणीसंग्रहालय होतय, ही अतिशय चांगली आणि मला आवडलेली कल्पना आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या रत्नागिरीत अधिकाऱ्यांनीही सौंदर्यपूर्ण दृष्टीकोनातून स्मार्ट सिटीची कामे करुन भर घालावी, असे सांगतानाच सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ…
इटली निर्यात व्यवहारात कोटींचा गंडा; रत्नागिरीतील मत्स्य उद्योगाला मोठा धक्का, मंगलोरस्थित संचालकावर गुन्हा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील मिरजोळे एमआयडीसी परिसरातील नामांकित मत्स्य प्रक्रिया उद्योगाला आंतरराष्ट्रीय निर्यात व्यवहारात सुमारे १ कोटी ५८ लाख ७५ हजार २४० रुपयांचा (१,८२,००.१६० यूएस डॉलर्स) आर्थिक गंडा बसल्याचा धक्कादायक प्रकार…
महाशिवरात्रीनिमित्त इच्छापूर्ती दत्त दिगंबर मंदिरात भक्तिभावाने धार्मिक उपक्रम
(नवी मुंबई / भरत माने) रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी मुंबईतील नेरूळ येथे महाशिवरात्रीनिमित्त इच्छापूर्ती दत्त दिगंबर मंदिरात विविध धार्मिक उपक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडले. सकाळी विधिवत शिवअभिषेक करण्यात…
कापसाळ फणसवाडीत मध्यरात्री महाकाय मगरीची एन्ट्री; वनविभागाची शिताफी, ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास
(चिपळूण / प्रतिनिधी) तालुक्यातील कापसाळ-फणसवाडी परिसरात शनिवारी मध्यरात्री लोकवस्तीत सुमारे आठ ते साडेआठ फूट लांबीची महाकाय मगर शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अंधाराच्या…
खेडमध्ये मंदिरांच्या घंटा लंपास करणारा सराईत जाळ्यात; १६ चोरींचा पर्दाफाश
(खेड-रत्नागिरी/ प्रतिनिधी) तालुक्यासह रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील विविध मंदिरांमधून पितळी घंटा चोरणाऱ्या सराईत भामट्याला खेड पोलिसांनी अटक केली आहे. राकेश तुळशीराम पडवकर (वय ३७, रा. लोणावळा-मावळ, जि. पुणे) असे अटकेतील…
दापोलीत राजकीय नवी चाल? दापोलीत नार्वेकरांची एन्ट्री; कदमांच्या गडात राजकीय खळबळ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणातील नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने भक्कम कामगिरी करत आपली ताकद सिद्ध केली. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील…

