संतोष थेराडे यांचा दणदणीत विजय म्हणजे जनविश्वासाची मोहर – ॲड. दीपक पटवर्धन
(रत्नागिरी / वार्ताहर) नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. जिल्हा परिषद निवडणुकीत…
व्यापारी पैसा फंड संस्थेला राज्यस्तरीय प्रज्ञा गौरव पुरस्कार; शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल गौरव
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर पंचक्रोशीतील होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करण्याच्या दृष्टिकोनातून १९२९ स्थापन झालेल्या व्यापारी पैसा फंड संस्थेला आता ९७ वर्षे पूर्ण झाली आहेत. लवकरच संस्था आपला शतक…
श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी देवांची पालखीचे गावखडी श्री स्वामी समर्थ मठात पालखीचे आगमन
(गावखडी /वार्ताहर) श्री क्षेत्र अक्कलकोट येथुन श्री स्वामी देवांची पालखी परिक्रमा - मुळ पादुका, श्री क्षेत्र श्री स्वामी समर्थ मठ गांवखडी येथे आज बुधवार दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी…
तवसाळ पंचक्रोशीतील श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न
(तवसाळ / सचिन कुळये) तवसाळ गाव पंचक्रोशीतील जागृत देवस्थान असलेल्या श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा भक्तिभाव, परंपरा आणि सांस्कृतिक उत्साहात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. माहेरवाशिणींची पाठराखीण…
कनकाडी–येरंडेवाडी येथे महाशिवरात्री उत्सवाची भक्तीमय सांगता; श्रद्धा, क्रीडा आणि संस्कृतीचा देखणा संगम
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी–येरंडेवाडी येथे भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री वाडेश्वर देवाचा महाशिवरात्री महोत्सव यंदाही मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात…
राष्ट्रीय महामार्गांवर ‘बी कॉरिडॉर’: मधमाश्यांच्या संवर्धनासाठी NHAIचा पहिलाच पर्यावरणपूरक उपक्रम
(मुंबई) शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपली वचनबद्धता अधिक ठळक करत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने एक महत्त्वाचा आणि अभिनव निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गांलगत मधमाश्या व इतर परागीभवन करणाऱ्या…
मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविणार – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
(मुंबई) मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येतील, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदरातील आणि मत्स्यमारांच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक…
‘गेटवे ऑफ इंडिया’च्या साक्षीने भारत–फ्रान्स संबंधांना नवी झळाळी
२०२६ भारत–युरोप आणि भारत–फ्रान्स संबंधांसाठी निर्णायक वर्ष; पंतप्रधान मोदींचा ठाम विश्वास
दिवसाढवळ्या आई-भावासमोर तरुणीचं अपहरण; थेट हल्ला करून आरोपी चारचाकीतून फरार
(पुणे) पुरोगामी महाराष्ट्रात महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या भिगवण परिसरात भरदिवसा 21 वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. येथील…
मुस्लिम समाजाचं 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द; शासनादेश जारी, जात दाखला व वैधता प्रक्रियेला पूर्णविराम
(मुंबई) मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आरक्षण अखेर रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भात शासनाने अधिकृत शासनादेश आणि परिपत्रक जारी केलं असून, त्यामध्ये आरक्षण रद्द केल्याची…

