राजापूर पूर्व बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या पाचल येथे भव्य मेळावा
(राजापूर / तुषार पाचलकर) पंचायत समिती-राजापूर आणि ग्रामपंचायत पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी संघ (नियोजित) यांच्यावतीने राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील सर्व बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मेळावा…
मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयात HPV लसीकरणाबाबत पालक सभा!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत बळीराम परकर विद्यालयात वय वर्ष 9 ते 14 मधील मुलींच्या पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये मुलींना…
रत्नागिरी जिल्ह्यात कुटुंबशाहीची चलती; नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका ‘घराणेशाही’च्या छायेत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला अत्युच्च टप्पा आला असून, प्रचार थांबण्यास अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती–महाआघाडी, राष्ट्रवादीचे दोन्ही…
माजी आदर्श शिक्षक आणि भगवतीनगरचे माजी सरपंच बळवंत निवेंडकर यांचे निधन
(गणपतीपुळे / वैभव पवार) शिक्षण क्षेत्रातील माजी आदर्श शिक्षक आणि भगवतीनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, स्वच्छ व परोपकारी स्वभावासाठी ओळखले जाणारे बळवंत निवेंडकर गुरुजी यांचे वृद्धापकाळाने आज सोमवारी १ डिसेंबर रोजी…
सोलापूरजवळ भीषण अपघात : कार–ट्रक धडकेत पाच जणांचा मृत्यू; नवविवाहित दांपत्याचा थरारक जीव वाचला
(सोलापूर) बार्शी–लातूर महामार्गावरील जांभळबेट पुलाजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जलद गतीने येणाऱ्या मालट्रकची कारला जोरदार धडक बसल्याने हा अपघात…
आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात विधिज्ञ श्री. नरेंद्र राजपुरोहित यांचे व्याख्यान संपन्न
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजशास्त्र विभागाच्यावतीने “मूल्य शिक्षण आणि शिक्षणाचे महत्व” या विषयावर मा. विधिज्ञ श्री. नरेंद्र राजपुरोहित…
कशेळी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त ओम गुरुदत्त शिष्य मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
(गावखडी / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री दत्त मंदिरात, प्रति वर्षीप्रमाणे यंदाही ओम गुरुदत्त शिष्य मंडळ, मुंबई–कशेळी आणि स्थानिक भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने ४ डिसेंबर २०२५ रोजी श्री दत्त…
गुहागर बायपासवर ठेकेदारावर जीवघेणा हल्ला; घटनास्थळी आरोपीचा मोबाइल, परिसरात खळबळ
(चिपळूण) तालुक्यातील पाचाड येथील ठेकेदार अनिल मारुती चिले यांच्यावर झालेल्या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री गुहागर बायपासवरील लेणी परिसरात तिघा अज्ञात व्यक्तींनी त्यांची कार अडवून करीत मारहाण केल्याची…
कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचे संचलन
(रत्नागिरी) रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करणे या उद्देशाने रत्नागिरी पोलिसांतर्फे रविवारी सकाळी संचलन करण्यात आले. शहरातील…
स्वामी समर्थ महाराज यांची प्रचिती सांगणारा “समर्थयोगी” सिनेमा २२ डिसेंबरला प्रदर्शित
(मुंबई) गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला "स्वयंभू प्रॉडक्शन" निर्मित ‘समर्थयोगी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वसईतील भुईगाव येथील स्वामी समर्थ मठावर आधारित हा…

