राजापुर तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात भाजप आक्रमक; पोलिसांकडे थेट तक्रार, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा!
( राजापूर / तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांविरोधात आता भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, तालुका सरचिटणीस श्री. समीर जनार्दन खानविलकर यांनी राजापूर पोलिसांकडे थेट…
विलास रहाटे यांच्या रांगोळीचे अभिनेते बोमन इराणींकडून कौतुक; मुंबई विद्यापीठात सलग चौथ्या वर्षी विशेष सन्मान
(देवळे / प्रकाश चाळके) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५८व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभासह ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांचा सुप्रसिद्ध…
दिशा सालियन प्रकरणात हायकोर्टाचा मोठा सवाल; पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह, ‘राजकीय खेळी’च्या दाव्यानंतर निकाल राखीव!
( मुंबई / वृत्तसंस्था ) दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला आज पूर्णविराम मिळाला असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. दिशा सालियन यांचे…
फुणगूस ग्रामपंचायतीच्या बेफिकीर कारभाराचा कळस! व्हिडिओसह बातम्या प्रसिद्ध होऊनही पंपगृहाची दुरवस्था कायम; जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस ग्रामपंचायतीच्या अनागोंदी आणि बेफिकीर कारभाराबाबत प्रसारमाध्यमांतून वारंवार प्रश्न उपस्थित करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी गावाच्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य पंपगृहाच्या दुरवस्थेचे व्हिडिओ…
वरवडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कुलदीप जाधव यांची बिनविरोध निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे ग्रामपंचायतीअंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी कुलदीप अनंत जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वरवडे बौद्धवाडीला प्रथमच तंटामुक्त समितीच्या…
पूर्वीच्या भांडणाचा वचपा; केळशीत तरुणाला आठ जणांकडून बेदम मारहाण, मध्यस्थी करणाऱ्यांनाही चोप
(दापोली / प्रतिनिधी) पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला आठ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील केळशी मोहल्ला परिसरात घडली. तरुणाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्याच्या मित्रांसह आई आणि…
पैशांच्या व्यवहारातून मंडप डेकोरेटरला बेदम मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथील पाडावेवाडी परिसरात घडली. मंडप डेकोरेटरला मारहाण केल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या पत्नीवरही दांडक्याने हल्ला करण्यात…
नेपाळमध्ये पुन्हा महापुराचे संकट! तलाव फुटल्यास आधीच्या पुरापेक्षा ५ पट मोठा धोका; नागरिकांना स्थलांतराचे आदेश
नेपाळमध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या भीषण पुरातून नागरिक सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता पुन्हा महापुराचे संकट निर्माण झाले आहे. नेपाळ-चीन सीमाभागात भूस्खलनामुळे तयार झालेल्या जलसाठ्यात पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने हा जलसाठा…
साळवी स्टॉपवर ‘रॉन्ग साइड’ने आलेल्या दुचाकीची धडक
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील साळवी स्टॉप येथे एकमार्गी रस्त्यावर चुकीच्या दिशेने भरधाव दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातात देवरुख येथील संदिप लक्ष्मण…
कर्कश सायलेन्सरचा ‘आवाज’ पोलिसांनी केला बंद; १० दुचाकींवर कारवाई, २९ हजारांचा दंड
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांवर दुचाकींच्या कर्कश आवाजाने नागरिकांच्या कानठळ्या बसविणाऱ्या वाहनचालकांविरोधात रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मॉडिफाइड सायलेन्सर लावून शहरात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या १० दुचाकींवरील कर्कश सायलेन्सर जप्त करण्यात…

