खेड : ५६ वर्षीय व्यक्तीची गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या
(खेड) तालुक्यातील आंबवली भिंगारवाडी येथे एका ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराशेजारील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण…
कळझोंडी नं.१ आदर्श शाळेच्या नव्या वर्गखोलीचे उद्या नाम. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
(विल्ये / अमित कांबळे) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, कळझोंडी नं. १ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या वर्गखोलीचे उद्घाटन उद्या, शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता…
महालक्ष्मी गॅस एजन्सीच्या कारभारावर पूनम देसाईंचा हल्लाबोल; १३ महिलांच्या न्यायासाठी आक्रमक लढा
(संगमेश्वर / एजाज पटेल) कोंडये गावच्या माजी सरपंच सौ. पूनम देसाई यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाडीच्या आणि आक्रमक कार्यपद्धतीचा प्रत्यय देत जनहितासाठी पुढाकार घेतला आहे. कडवई येथील एचपी गॅस एजन्सीकडील…
चाफवलीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांचा गौरव सोहळा
(देवळे / प्रकाश चाळके) रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य सभापती विलास चाळके यांचा चाफवली येथे विविध संस्थांच्या व ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. चाफवली विविध कार्यकारी…
शाळा सुरू होण्यापूर्वी १३ हजार शिक्षकांची भरती; १.७० लाख उमेदवार स्पर्धेत
माध्यमिक शाळांत ९ हजार, झेडपी शाळांत ४ हजार पदे
सागरी सुरक्षेला नवे बळ; रत्नागिरीत ‘स्वॅम्प पोलीस’ गस्त उपक्रमाचा शुभारंभ
(रत्नागिरी /प्रतिनिधी) सागरी सुरक्षेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी पोलीस दलाने एक अभिनव आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून भारतात प्रथमच ‘स्वॅम्प पोलीस’ गस्त उपक्रम…
आंबेडकरी प्रबोधनात्मक परंपरेचा जागर; उद्या रत्नागिरीत भव्य जलसा स्पर्धा रंगणार
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) आधुनिक भारताचे निर्माते महामानव भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी बुद्धिस्ट पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित जलसा स्पर्धा २०२६ ला जिल्ह्यातील विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद…
पावसाळ्यात ग्रामीण भागातील एसटी सेवा खंडित होऊ नये; खराब रस्त्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश
(रत्नागिरी /प्रतिनिधी) पावसाळ्यात ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि एस.टी. बससेवा खंडित होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यांची सविस्तर माहिती तत्काळ सादर…
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला; भगवती बंदर परिसरात खळबळ
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी (९ एप्रिल) दुपारी भगवती बंदर परिसरातील शिवसृष्टीजवळील टेबल पॉईंटच्या कठड्याखाली आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली. संबंधित तरुणाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज…
बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार
(मुंबई) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) प्रभावी नियंत्रणासाठी नागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत महत्त्वपूर्ण…

