रत्नागिरीत हजारोंचा जनसागर; महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्यरात्री पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचे महामानवाला अभिवादन
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो अनुयायांच्या श्रद्धेचा महासागर ५ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री शासकीय…
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी दोन दिवसांपासून बेपत्ता! व्हाट्सअप स्टेटस मधून धक्कादायक खुलासे
(पुणे) यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक निखिल कैलास रणदिवे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखिल रणदिवे…
५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य –सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार
(मुंबई) सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे वेगळे ठरले आहेत. अशा ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य आपणास वितरित करत आहोत. सन्मानित करतो आहोत. ही केवळ आर्थिक…
महाराष्ट्रातील सर्वाधिक विश्वासार्ह नेता कोण? C Voter सर्व्हेचा निकाल जाहीर
(मुंबई) लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. महायुतीने तब्बल 232 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापित केली,…
भारताला तेलपुरवठा कायम, ७ महत्त्वाचे करार; रशियन नागरिकांना मोफत ई-टुरिस्ट व्हिसा
(नवी दिल्ली) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला कोणत्याही दबावाशिवाय तेलसाठे निर्यात करत राहणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. “सुरक्षा, अर्थव्यवस्था, व्यापार आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांत…
फुणगूस आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक यंत्रणा गायब; कर्मचाऱ्यांची मनमानी, रुग्णांचे हाल वाढले
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वर्षांपूर्वी कर्मचारी उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही यंत्रणा अचानक गायब झाली असून…
उत्स्फूर्त लोकसमर्थनामुळे निलेश कदम यांचा आगामी पंचायत समिती माभळे गणातून अपक्ष लढण्याचा निर्णय
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून चांगली ओळख निर्माण केलेले निलेश श्रीधर कदम यांनी आगामी पंचायत समिती निवडणूक माभळे गणातून कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती न घेता…
जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेचा १२० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
(रत्नागिरी) जि. प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेचा १२० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. शाळा स्थापन होऊन १२० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेचा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात…
आंबा घाटातील भीषण अपघातात १ वर्षाचा चिमुकला चमत्कारिकरित्या बचावला!
(साखरपा / वार्ताहर) रत्नागिरी–नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता एक मोठा अपघात घडला. खाजगी प्रवासी बस सुमारे ७० फूट दरीत कोसळून ३७ प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी…
सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा ब्रेक!
(मुंबई) राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडेपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सहकार, पणन व वस्त्रोद्योग…

