डुक्कर असल्याच्या समजातून शिकाऱ्याकडून सहकाऱ्याची शिकार!
(सावंतवाडी) तालुक्यातील ओवळीये गावातील जंगलात डुक्कराची शिकार करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा शिकारी सहकाऱ्याच्याच हातून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. डुक्कर असल्याच्या गैरसमजुतीतून गोळी झाडल्याने आणि सचिन सुभाष मर्गज…
दापोली विज्ञान प्रदर्शनाची उत्साहात सांगता; ‘विज्ञान म्हणजे विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे व्यासपीठ’ – रामचंद्र सांगडे
(दापोली) सरस्वती विद्यामंदिर, जालगाव येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा भव्य समारोप ५ डिसेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे कौतुक करत…
‘कोकण हापूस’वर संकट! गुजरातचा ‘वलसाड हापूस’साठी GI मानांकनासाठी दावा
(मुंबई) जगप्रसिद्ध आणि आंब्यांच्या राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कोकण हापूस’ आंब्यावर भौगोलिक मानांकनाच्या (GI Tag) वादातून मोठे संकट उभे ठाकले आहे. गुजरातने या आंब्यावर दावा करत ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक…
राजापूर तालुक्यात वाघाच्या मृतदेहाबाबत उलटसुलट चर्चा!
स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरणारी पोस्ट; वनविभागाच्या ‘मौन भूमिके’मुळे ग्रामस्थांचा संशय वाढला
इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिर नेरुळ येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न
(नवी मुंबई) इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे दत्त जयंती सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाची सुरुवात अनुष्टानाने झाली. 2 डिसेंबर या दिवशी अनुष्टानाची समाप्ती झाली. दिनांक…
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘मिशन प्रतिसाद’ : नाटे सागरी पोलीस ठाण्याचा प्रशंसनीय उपक्रम
(जैतापूर / राजन लाड) रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या समस्यांवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी जिल्ह्यात ‘मिशन प्रतिसाद’ हा विशेष उपक्रम राबविला जात आहे.…
कुरधुंडा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न; मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया होणार पूर्णपणे मोफत
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) नवनिर्मिती फाउंडेशन, समता फाउंडेशन, ग्रामपंचायत कुरधुंडा आणि जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कुरधुंडा येथे आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या…
तायक्वांडो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये तालुक्यातील खेळाडूंचे सुयश
(देवरूख / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमी व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, दळवी वृंदावन देवरुख या ठिकाणी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण के व…
कै. दिलीप श्रीपाद टिकेकर स्मृती जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेस रत्नागिरीत प्रारंभ
(रत्नागिरी) चेसमेन रत्नागिरी संघटनेचे संस्थापक कै. दिलीप टिकेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात रत्नागिरीतील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमित झाली. रत्नागिरीच्या प्रथम मानांकित…
दापोली : टांगर बौद्धवाडीत बांधकामाधीन हॉलमध्ये ४० वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळली
(दापोली) दापोली तालुक्यातील टांगर बौद्धवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या हॉलमध्ये ४० वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. सुनिल काशिराम वारीक (वय ४०, रा. सडवे, वारीकवाडी,…

