राष्ट्र, धर्म आणि संस्कृती रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाने राष्ट्र,धर्म आणि संस्कृती रक्षणाच्या कार्यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे असे स्पष्ट प्रतिपादन सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी…
मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष विशाल जानवलकर यांचा सत्कार
(चिपळूण / प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मागासवर्गीय सेलचे चिपळूण तालुकाध्यक्ष युवा नेते विशाल जानवलकर यांचा रोहिदास समाज सेवा संघ चिपळूण आणि खेंड कोलेखाजन…
‘श्रावणधारा’ काव्यमैफिल रंगली; ऋतुजा कुळकर्णी प्रथम, स्पर्धेत रसिकांनी अनुभवली काव्याची सरिता
(रत्नागिरी) संकल्प कलामंच आणि को.म. सा. प. युवाशक्ती दक्षिण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावणधारा काव्यमैफिल’ हा बहारदार कार्यक्रम नुकताच रत्नागिरीत रंगला. पावसाळ्यातल्या श्रावणी थेंबांसारखी काव्यरसधारा रसिकांच्या अंतःकरणात झिरपत गेली. सहभागी…
“लाडकी बहीणनंतर आता ‘लाडकी सुनबाई’? सरकारच्या नव्या योजनेबाबत चर्चां!
(मुंबई) विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 इतकी आर्थिक मदत दिली जाते. योजना अत्यंत…
श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल
(मुंबई) श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज (सोमवार, १८ रोजी) मुंबईत दाखल होणार आहे. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे. श्रीमंत राजे…
कोकण मराठी साहित्य परिषदेची जिल्हा कार्यकारणी जाहीर; प्रा. आनंद शेलार यांची अध्यक्षपदी फेरनिवड
(रत्नागिरी) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) जिल्हा कार्यकारणीची नवीन समिती आज जाहीर करण्यात आली. रविवार, 17 ऑगस्ट 2025 रोजी रत्नागिरीतील विवेक हॉटेलमध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत 2025 ते 2028 या तीन…
“या” ११ स्वप्नांमधून मिळतात यश आणि सुख समृद्धीचे संकेत!
आपण झोपतो तेव्हा शरीर विश्रांती घेत असते, पण मनाचं चक्र सतत चालूच असतं. झोपेत येणारी स्वप्नं अनेकदा आपल्या अवचेतन मनाचे प्रतिबिंब असतात. काही स्वप्नं आपल्याला आठवतात, काही विसरूनही जातो. पण…
पाचल येथील दहीहंडी सोहळा उत्साहात, शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने पाच थर लावून फोडली दहीहंडी
(राजापूर / तुषार पाचलकर) उत्सव, संस्कृती आणि पर्यटनाचा संगम साधणारा पारंपरिक दहीहंडी महोत्सव यंदा राजापूर तालुक्यातील पाचल येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. पाचल पंचक्रोशी मित्र मंडळ पाचल या संघटनेने आयोजित…
दत्तगुरु सेवा मंडळ ट्रस्ट (पाचांबे)चा दुसरा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा
(पुणे) “समाजसेवा हाच आमचा ध्यास” या ब्रीदवाक्यासह कार्यरत असलेला दत्तगुरु सेवा मंडळ ट्रस्ट (पाचांबे) सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य) रजि महा/ 0000922/2023 एन.जी.ओ/ 2024/0479866 यांचा दुसरा वर्धापन दिन पुण्यातील श्री साई…

