40 लाखांची लाच घेताना CGST चे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षक आणि मध्यस्थ अटकेत; 1.33 कोटींची रोकड-दागिने जप्त
(रायगड / वृत्तसंस्था) रायगड जिल्ह्यातील केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) विभागातील कथित लाचखोरीचा मोठा प्रकार केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) उघडकीस आणला आहे. दगड उत्खनन कंपनीशी संबंधित GST आणि रॉयल्टीचा…
‘पेंग्विन इंडिया’ने सोनिया गांधींचं आत्मचरित्र छापण्यास का नकार दिला? प्रकाशक बदलण्यामागे नेमकं कारण काय?
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुप्रतीक्षित आत्मचरित्राबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्राचे भारतातील प्रकाशन करणाऱ्या पेंग्विन रँडम हाऊस…
शिक्षक भरतीच्या गुणवत्ता यादीत महिलांचा वरचष्मा; 13,119 उमेदवारांची शिफारस, 7,934 महिला
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, या यादीत महिला उमेदवारांनी स्पष्ट आघाडी घेतली आहे. पवित्र प्रणालीद्वारे राबविण्यात…
क्लिनिकवर सुट्टीची चिठ्ठी! मुंबईतील दोन डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, 61 जणांशी संपर्क तुटला
(मुंबई / वृत्तसंस्था) नेपाळमध्ये आलेल्या भीषण जलप्रलय आणि भूस्खलनामुळे मुंबईतील दोन नामांकित डॉक्टर दाम्पत्य (एकूण ४ डॉक्टर) कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान बेपत्ता झाले आहेत. २६ ऑगस्ट २०२६ रोजी तिबेट-नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन…
साईचरणी भक्तिभावाने अर्पण केला हिरेजडीत सोन्याचा ब्रोच
(शिर्डी / वृत्तसंस्था) देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्तांकडून नेहमीच श्रद्धेने मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात. सोन्या-चांदीच्या वस्तू, हिरेजडीत दागिने तसेच विविध कलात्मक वस्तू अर्पण करण्याची परंपरा…
बिश्नोई टोळीचा म्होरक्या कोल्हापुरात जेरबंद; न्यायालय परिसरातून पोलिसांची मोठी कारवाई
( कोल्हापूर / वृत्तसंस्था ) कोल्हापुरात आंतरराज्यीय संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरातून कुख्यात बिश्नोई टोळीचा म्होरक्या…
देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची खडक संग्रहालयाला शैक्षणिक भेट
(रत्नागिरी / वार्ताहर) भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या भूगोल विभागामार्फत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) भूगोल विभागातील खडक संग्रहालयाला शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या…
अज्ञात मृतदेहांना मिळवून दिली ओळख; आता राष्ट्रीय पातळीवरही ‘बगाटे मॉडेल’ची दखल!
प्रधानमंत्री सिल्व्हर कप’साठी देशातील प्रथम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये रत्नागिरीचे एसपी नितीन बगाटे; ‘RAIDS’च्या अभिनव संकल्पनेला राष्ट्रीय सलाम
जवळेथर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुरेश मोरे यांची सर्वानुमते निवड
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जामदा खोऱ्यातील मध्यवर्ती आणि आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवळेथर गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुरेश सिताराम मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात…
हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय राज नाईकची गळफास घेऊन आत्महत्या
(सिंधुदुर्ग / वेंगुर्ले) वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे-वरचीवाडी येथे २२ वर्षीय युवकाचा घरात मृतावस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी राहत्या घरातील हॉलमध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने…

