उच्चशिक्षित मुलांकडून वृद्ध मातेला ‘वाऱ्यावर’; ग्रामस्थांची पोलिसात धाव
(संगमेश्वर/ रत्नागिरी प्रतिनिधी) तालुक्यातील आमकरवाडी (गोळवली) दत्तमंदिर परिसरातील ग्रामस्थांनी वृद्ध महिलेला होत असलेल्या अमानुष वागणुकीबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत एक गंभीर प्रकरण उजेडात आणले आहे. रुक्मिणी विठोबा आमकर…
रविराज हांगे यांची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड
(दापोली) महाराष्ट्र राज्य शासन यांचेवतीने चालू शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक शिक्षक, अधिकारी यांच्या कलागुणांना संधी देत क्रीडास्पर्धांचे तालुका ते राज्यस्तरापर्यंत आयोजन केले आहे. यामध्ये दापोली तालुक्यातील पालगड बौध्दवाडी शाळेतील शिक्षक रविराज…
मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात तिरडी यात्रा; गडकरींच्या आश्वासनानंतरही नागरिकांचा आक्रोश!
( रायगड ) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा अधिवेशनात मुंबई–गोवा महामार्गाचे काम एप्रिल 2026 अखेर पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली आहे. मात्र या आश्वासनानंतरही स्थानिकांचा संताप कमी…
महाभारत म्हणजे भरत वर्षाचा इतिहास! डॉ. सुचेता परांजपे; ६९ व्या कालिदास व्याख्यनमालेस प्रारंभ
(रत्नागिरी) कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना मन स्वच्छ ठेवून करावा. महाभारत वाचताना ते आपल्या हजारो वर्षांचा भरत वर्षाचा इतिहास आहे. तो इतिहास म्हणूनच समजून घेता आला पाहिजे. महाभारत अनादि असून त्यातील…
जातपडताळणी कार्यालयातील भोंगळ कारभार! ‘पांच दिवस’चा आठवडा, मात्र कर्मचारी वेळेवर गैरहजर
(रत्नागिरी / वार्ताहर) शासनाने आठवड्यात ‘पांच दिवस’ कामकाजाचा निर्णय घेतल्यानंतरही रत्नागिरी येथील जातपडताळणी कार्यालयात कर्मचारी अजूनही नेहमीच्या सवयीप्रमाणे उशिरा हजेरी लावत असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे. कार्यालयीन वेळेत येऊनही…
हिवाळी हंगामासाठी रेल्वेची मेगा घोषणा! विशेष गाड्यांना हिरवा कंदील
(रत्नागिरी) हिवाळा आणि ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य व कोकण रेल्वेने डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान विविध गाड्यांच्या विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे…
एमपीएससीचा अजब कारभार! गट-ब परीक्षा आणि UGC-NET एकाच आठवड्यात
(रत्नागिरी) महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब (2025) ची संयुक्त पूर्व परीक्षा ४ जानेवारीला होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. याबाबतचे परिपत्रकेही जारी करण्यात आले आहे. हीच परीक्षा २१ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक…
विज्ञान प्रदर्शनात पाली नं.१ शाळेची भूकंपाचा अलार्म प्रतिकृती लक्षवेधी
( पाली / वार्ताहर ) शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी व सर्वंकष विद्यामंदिर कसोप यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुका ५३ वे विज्ञान प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले. पाली नं.१ शाळेची "भूकंपाचा…
कोकणनगर रत्नागिरी येथे तालुकास्तरीय इज्तिमा चे आयोजन
(रत्नागिरी) दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे कोकण नगर फैजाने अत्तार येथे सिद्दीकी ए अकबर यांच्या ऊर्स निम्मित भव्य तालुकास्तरीय इज्तिमा चे आयोजन करण्यात आले आहे. सदर इज्तिमा 11डिसेंबर रोज़ी रात्री…
रत्नागिरीत ढगाळ वातावरण; आंबा हंगामाला विलंबाची शक्यता, बागायतदारांची चिंता वाढली
(रत्नागिरी) रत्नागिरी आणि परिसरातील तालुक्यांमध्ये सलग ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने हापूस आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. हवामानातील अचानक बदलामुळे झाडांवरील मोहोर येण्याची प्रक्रिया मंदावण्याची तसेच मोहोराऐवजी पुन्हा पालवी येण्याची…

