देवरुखात घडला घरफोडीचा प्रयत्न; दोन संशयित ताब्यात
(संगमेश्वर) तालुक्यातील देवरुख येथील केशवसृष्टी गावात घरफोडीचा धक्कादायक प्रयत्न उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शामराव रामचंद्र सप्रे यांच्या घरात संशयित आरोपींनी घुसखोरी करण्याचा…
जिल्ह्यात ३५ कोटींची थकबाकी; महावितरणसमोर वसुलीचे आव्हान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील महावितरणच्या वीजग्राहकांकडे तब्बल ३५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. एकूण १ लाख २२ हजार ७७ ग्राहकांकडील ही थकबाकी असून यात शासकीय विभागांचाही…
लांजातील मंगळागौर स्पर्धेत सत्यविनायक गार्डन कनावजे वाडी लांजा चा प्रथम क्रमांक
(लांजा) उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत आयोजित शिवसेना महिला आघाडी लांजा तालुका श्रावणमास मंगळागौर स्पर्धा गणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल) लांजा येथे नुकत्याच संपन्न झाल्या.…
कुरधुंडा गाव महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी इरफान उस्मान नेवरेकर यांची बिनविरीध निवड
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते इरफान उस्मान नेवरेकर यांची उपस्थित सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित तंटामुक्त अध्यक्ष इरफान नेवरेकर…
गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात उद्यापासून भाद्रपदी गणेशोत्सव !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दिनांक 24 ते गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट पर्यंत भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
जे.के. फाईल रस्त्यावर ठेकेदार रवी इन्फ्राचा गलथान कारभार; महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष, प्रचंड खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण
(रत्नागिरी /प्रतिनिधी) नागपूर–रत्नागिरी महामार्गावरील रत्नागिरी शहरातील जे.के. फाईल परिसरातील रस्ता सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीच्या बेफिकीर कारभारामुळे या मार्गाची दुर्दशा झाली असून, सर्वत्र खड्डेच खड्डे निर्माण…
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सुयश
(देवरुख) मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवामध्ये प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव (देवरुख ) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. नुकत्याच भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास,…
रत्नागिरीत रेल्वे पोलीस ठाणे उभारणी : कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ
(मुंबई) कोकण रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, रत्नागिरी रेल्वे स्थानकात लवकरच रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन होणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना कायदेशीर मदत व सुरक्षेची सोय…
राजापूरात बजरंग दलाचा उपक्रम : मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट, अपघातांना आळा
( राजापूर ) गणेशोत्सवाच्या काळात राजापूर शहरासह संपूर्ण तालुक्यात भाविक आणि वाहनांची मोठी गर्दी उसळते. या वर्दळीमध्ये रस्त्यावर अचानक येणाऱ्या मोकाट जनावरांमुळे अपघाताचा धोका वाढतो. अनेकदा वाहनधारकांचे नियंत्रण सुटून गंभीर…
गणेशोत्सवाची लगबग : संगमेश्वर बाजारपेठ सजावटीच्या साहित्यांनी फुलली
(संगमेश्वर / अमृतराव जाधव) गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता वाढत असतानाच संगमेश्वर शहरातील बाजारपेठ सजावटीच्या साहित्यांनी बहरून गेली आहे. विविधरंगी माळा, हार, मखर, झिरमळ्या, विद्युत दिवे आणि कृत्रिम फुलांच्या तोरणांनी दुकाने…

