देवरूख पंचायत समितीतील लिपिक अरविंद पवार यांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन
(देवरूख) संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावचे सुपुत्र तसेच देवरूख पंचायत समिती कार्यालयातील लिपिक अरविंद भागुराम पवार (वय ४९) यांचे काल (शनिवारी) दुपारी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. अरविंद पवार हे…
ईडी अॅक्शन मोडमध्ये! दहशतवादी निधीप्रकरणी ईडीची देशव्यापी धडक; रत्नागिरीसह ४० ठिकाणी छापेमारी, साडेनऊ कोटींची मालमत्ता जप्त
(रत्नागिरी /मुंबई प्रतिनिधी) दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याच्या संशयावरून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) मॉड्यूल आणि पुणे कनेक्शन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी देशभर मोठी कारवाई करत एकाच…
हातखंबा दर्गाजवळ स्विफ्ट कारवर गरम डांबराची खडी भरलेला डंपर उलटला; सहा जण गंभीर जखमी
ठेकेदार कंपन्यांकडून ओव्हरलोड वाहतूक सुरू; आरटीओ विभागाचे दुर्लक्ष
स्वच्छतेतून शैक्षणिक आदर्श घडवणारी शाळा; भोके आंबेकरवाडी शाळेने तालुक्यात पटकावला प्रथम क्रमांक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारत सरकारच्या स्वच्छ हरित विद्यालय उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, भोके आंबेकरवाडी शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.…
संगमेश्वरचे ‘रेल्वे मॅन’ संदेश जिमन यांचा “कोकण रत्न” पुरस्काराने गौरव
( मुंबई ) स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या वतीने समाजहितासाठी सातत्याने योगदान देणारे संगमेश्वर येथील पत्रकार व ‘रेल्वे मॅन’ म्हणून ओळखले जाणारे संदेश सुरेश जिमन यांना “कोकण रत्न” पुरस्कार प्रदान करून…
कै. गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा; सात जिल्ह्यांतील कलाकारांसाठी सांस्कृतिक व्यासपीठ
(मुंबई) मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर सशक्त, धारदार आणि जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी कै. गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गव्हाणकर फॅन क्लब व अखिल भारतीय भंडारी समाज…
रत्नागिरीत माघी गणेशोत्सवाची ढोल वादन स्पर्धेने दिमाखदार होणार सुरुवात; २२ जानेवारीला विश्वनगर येथे भव्य आयोजन
(रत्नागिरी) प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही निलेश आखाडे आयोजित भव्य ढोल वादन स्पर्धा २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजता विश्वनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. माघी गणेशोत्सव निमित्त पहिल्याच दिवशी ही…
वाटद कवठेवाडी शाळेने पटकाविले केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्राच्या शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ या वर्षीच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद खंडाळा या…
सह्याद्री क्लासिक चार घाट सायकलिंग स्पर्धेत चिपळूणच्या सायकलपटूंची दमदार कामगिरी
( चिपळूण ) महाबळेश्वर येथे झालेल्या प्रतिष्ठित सह्याद्री क्लासिक चार घाट सायकलिंग स्पर्धेत चिपळूणचे सायकलपटू प्रशांत संभाजी दाभोळकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मास्टर कॅटेगरीत सातवा क्रमांक पटकावला, तर एस. आर.…
संगमेश्वर चे सुपुत्र, ठाण्यातील सुप्रसिद्ध उद्योजक तुषार सरदेशपांडे यांचे दुःखद निधन
(ठाणे / सुरेश सप्रे) ठाणे येथील प्रसिद्ध उद्योजक तुषार सरदेशपांडे (वय ७१)यांचे कौशल्य हाँस्पिटल पाचपाखाडी येथे उपचारादरम्यान दुखःद निधन झाले. संगमेश्वर तालुक्यातील कनकाडीचे गावचे सुपुत्र असलेले तुषार हे ठाण्यातील मखमली…

