बांगडी आंदोलनाचा इशारा ठरला निर्णायक! उपसरपंचांचा राजीनामा; तरीही महिलांचा न्यायासाठी संघर्ष कायम
(जैतापूर / राजन लाड) गावातील एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर उपसरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांना बांगड्यांचा अहेर देऊन जाब विचारण्याचा इशारा देणाऱ्या महिलांनी संपूर्ण साखर परिसरासह राजापूर तालुक्यात…
सांजसाई संजय मापुस्कर एम टेक गोल्डमेडलने सन्मानित
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) साउथ इंडियन एज्यु. सोसा.नवी मुंबई येथे पदवीदान दीक्षांत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कळंबस्ते ता.संगमेश्वर येथील संजय मापुस्कर यांचे चिरंजीव सांजसाई यांनी एम टेक…
“कर्णेश्वरी साडी”चे कर्णेश्वर महोत्सवात दिमाखदार उदघाटन
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) साडी हे वस्त्र त्या त्या भागातील सांस्कृतिक व भौगोलिक वारसा असतो. अतिप्राचीन काळात कोकणचे स्वतःचे अपरांतक नावाचे वस्त्र होते. त्यानंतर आज कोकण भूमीतील शिल्पसमृद्ध कसबा संगमेश्वर…
छायाचित्रकार गुरु चौगुले यांना “कोकण रत्न” पदवी प्रदान
(रत्नागिरी) कोकणातील प्रसिद्ध छायाचित्रकार,;चौगुले फोटोज् चे सर्वेसर्वा गुरु चौगुले यांना यावर्षीची प्रतिष्ठेची "कोकण रत्न" पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या “कोकणरत्न” या प्रतिष्ठित पदवीसाठी…
राष्ट्र संरक्षणासाठी गुरुपीठात १०८० गुरुचरित्र आणि २३१० नवनाथ पारायण उत्साहात
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे गुरुपीठात राष्ट्र,धर्म आणि समाज हितासाठी घेण्यात आलेल्या एक दिवसीय श्रीमद् गुरुचरित्र पारायणात १०८० आणि नवनाथ पारायणात २३१० सेवेकर्यांनी सहभाग घेतला. परमपूज्य…
खेडशीजवळ भीषण अपघात : भरधाव दुचाकीची टेम्पोला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरालगतच्या खेडशी येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रिपलसीट दुचाकीवर बसलेले अन्य दोघे तरुण गंभीर जखमी झाले. भरधाव दुचाकीने…
देवरूख पंचायत समितीतील लिपिक अरविंद पवार यांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन
(देवरूख) संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावचे सुपुत्र तसेच देवरूख पंचायत समिती कार्यालयातील लिपिक अरविंद भागुराम पवार (वय ४९) यांचे काल (शनिवारी) दुपारी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. अरविंद पवार हे…
ईडी अॅक्शन मोडमध्ये! दहशतवादी निधीप्रकरणी ईडीची देशव्यापी धडक; रत्नागिरीसह ४० ठिकाणी छापेमारी, साडेनऊ कोटींची मालमत्ता जप्त
(रत्नागिरी /मुंबई प्रतिनिधी) दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याच्या संशयावरून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) मॉड्यूल आणि पुणे कनेक्शन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी देशभर मोठी कारवाई करत एकाच…
हातखंबा दर्गाजवळ स्विफ्ट कारवर गरम डांबराची खडी भरलेला डंपर उलटला; सहा जण गंभीर जखमी
ठेकेदार कंपन्यांकडून ओव्हरलोड वाहतूक सुरू; आरटीओ विभागाचे दुर्लक्ष
स्वच्छतेतून शैक्षणिक आदर्श घडवणारी शाळा; भोके आंबेकरवाडी शाळेने तालुक्यात पटकावला प्रथम क्रमांक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारत सरकारच्या स्वच्छ हरित विद्यालय उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, भोके आंबेकरवाडी शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.…

