स्केटिंगमध्ये “रत्नागिरी” तर वॉल क्लाइंबिंगमध्ये “पुणे” अव्वल!
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील सावर्डे - डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून यंदाच्या डेरवण युथ गेम्स मधील स्केटिंग स्पर्धेत ८ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये ठाण्याच्या रिहा शेट्टी,…
राज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
(मुंबई) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियान स्वरूपात वेगाने राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य…
जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
(मुंबई) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री…
मुंबई–गोवा महामार्गावर काळजाचा थरकाप: उभ्या ट्रकला कारची धडक; १८ वर्षीय तनिषा शेट्येचा मृत्यू , भाऊ ऋतुपर्ण गंभीर
(खारेपाटण) मुंबई–गोवा महामार्ग वरील नडगिवे धुरी भाटलेवाडी बसथांब्याजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात १८ वर्षीय तनिषा पुरुषोत्तम शेट्ये हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा सख्खा भाऊ ऋतुपर्ण शेट्ये (२३) गंभीर…
देव, घैसास, कीर महाविद्यालयात एकदिवसीय ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
( रत्नागिरी ) देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि मॅजेस्टिक फ्युचर हब इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळेचे…
तुरंबवमध्ये शिमगा उत्सव जल्लोषात; आमदार भास्करराव जाधवांनी शारदादेवीच्या पालखीला दिला खांदा
(चिपळूण) कोकणातील लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा शिमगा उत्सव यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सुरू झाला आहे. गावोगावी ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि ग्रामदैवतांच्या पालख्यांमुळे संपूर्ण परिसर उत्सवी रंगात न्हाऊन…
मागासवर्गीय वसतिगृहांमधील ‘मागासवर्गीय’ शब्द हटवला; आता आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळख
( मुंबई ) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांच्या नावातून ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळण्याचा…
राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प शुक्रवारी; महसुली तूट, वाढता खर्च आणि कडक उपाययोजनांकडे साऱ्यांचे लक्ष
( मुंबई ) चालू आर्थिक वर्षात सुमारे 46 हजार कोटी रुपयांची महसुली तूट, वर्षभरात पुरवणी मागण्यांमधून 1 लाख 45 हजार कोटी रुपयांवर पोहोचलेला अर्थसंकल्पबाह्य खर्च आणि वस्तू व सेवा कर…
राज्यसभा निवडणुकीआधी महायुतीत हालचाली; रामदास आठवलेंची उमेदवारी कट होण्याची शक्यता, मंत्रीपदावरही प्रश्नचिन्ह
( मुंबई ) राज्यसभेच्या निवडणुकांसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असून, उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत जागावाटपावर अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असतानाच…
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण प्रकरणी सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल
( नाशिक ) बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर येथे भाविकाला सुरक्षारक्षकांकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 1 मार्च रोजी सकाळी…

