खेडमधील भोस्ते घाटात धावत्या कारला भीषण आग; चालक गंभीर भाजला
(खेड) खेड तालुक्यात आज सकाळी एक थरारक घटना घडली. भोस्ते घाट परिसरातील मोरवंडे गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या वॅगनार कारला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण वाहन ज्वाळांनी वेढले गेले,…
टाकळेवाडीत रंगणार पारंपरिक शिमगोत्सव; सवाद्य पालखी मिरवणुकीने होणार जल्लोषपूर्ण प्रारंभ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरानजीकच्या फणसोप येथील टाकळेवाडीत यंदाचा शिमगोत्सव उत्साहात साजरा होणार असून शुक्रवार, दि. ६ मार्च रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढणार आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि…
श्रद्धास्थानांवर चोरट्यांचा विळखा: मंदिर–बौद्धविहारही असुरक्षित! राजापुरात बौद्धविहाराचे कुलूप फोडून पितळ-तांब्याची भांडी लंपास
(राजापूर / प्रतिनिधी) तालुक्यातील वडवली बौद्धवाडी येथील बौद्धविहारात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून पितळ, तांबे व स्टीलची भांडी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
मंत्री उदय सामंत यांची मालगुंडच्या शिमगोत्सवाला सदिच्छा भेट; ग्रामस्थांसोबत साजरा केला उत्सवाचा आनंद
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावच्या शिमगोत्सवाला राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी मंगळवारी धुलीवंदनाचे औचित्य साधून सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मालगुंड येथील…
रत्नागिरीतील एकदंतनगर फाट्याजवळ कारमध्ये आढळला चालकाचा मृतदेह
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या एकदंतनगरकडे जाणाऱ्या फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात…
रत्नागिरीत नियमांना हरताळ? प्राणी नसबंदी केंद्राच्या कामावरून खळबळ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोणतीही प्रशासकीय अथवा तांत्रिक मंजुरी न घेता, निविदा प्रक्रिया आणि वर्कऑर्डरशिवाय प्राणी नसबंदी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी रत्नागिरी नगरपरिषदेवर…
चिपळूण हादरले; नगरसेवकाच्या चालकाचे अपहरण करून अमानुष मारहाण
प्रेमविवाहाच्या वादातून पत्नीच्या नातेवाईकांवर गुन्हा
संगमेश्वरमध्ये ग्रामदैवत श्री निनावी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) संगमेश्वर (नावडी) येथील ग्रामदैवत श्री निनावी देवीचा शिमगोत्सव पारंपरिक विधी, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या पवित्र सोहळ्याला ग्रामस्थ, मानकरी, तरुणाई आणि भाविकांचा मोठा प्रतिसाद…
स्केटिंगमध्ये “रत्नागिरी” तर वॉल क्लाइंबिंगमध्ये “पुणे” अव्वल!
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील सावर्डे - डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून यंदाच्या डेरवण युथ गेम्स मधील स्केटिंग स्पर्धेत ८ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये ठाण्याच्या रिहा शेट्टी,…
राज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
(मुंबई) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियान स्वरूपात वेगाने राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य…

