महापालिका निवडणूक लढतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
(पुणे) राज्यातील मुंबईसह २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यासोबतच राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीची भूमिका…
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार? राहुल गांधींशी 10 जनपथवर दीड तासांची गुप्त बैठक; जनसुराजच्या विलिनीकरणावर चर्चा?
(नवी दिल्ली) बिहार विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत…
२०१२ मधील निर्घृण बलात्कार-हत्याकांड : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी रवी घुमारेची दयेची याचिका फेटाळली
(नवी दिल्ली) महाराष्ट्रात २०१२ साली दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार व नंतर हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या रवी अशोक घुमारे याची दयेची याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळली…
महापालिका निवडणूक 2026: ठाकरे बंधू एकत्र येणार? युतीची मोठी घोषणा होण्याची शक्यता
(मुंबई) राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार…
रॅपिडो बाइक चालकाचा तरुणीवर बलात्कार आणि लुटीचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
(ठाणे) कल्याणमध्ये एका रॅपिडो बाइक चालकावर तरुणीवर बलात्कार आणि लुटीचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर अॅपआधारित बाइक टॅक्सी सेवांमधील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहितीनुसार, शनिवारी…
‘स्वयंसिद्धा’ उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्री शक्ती’ॲप वर जास्तीत जास्त नोंदणी करावी – राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे
(मुंबई) महिला सशक्तिकरणाच्या उद्देशाने राज्य सार्वजनिक विद्यापीठांअंतर्गत सुरू केलेल्या ‘स्वयंसिद्धा उपक्रमासाठी’ जास्तीत जास्त महिला विद्यार्थीनींना जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे तसेच स्वयंसिद्धा उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्रीशक्ती’ ॲप वर जास्तीत जास्त नोंदणी…
सायबर फसवणूक: निवृत्त प्राध्यापकाला 78.9 लाखांचा गंडा, डिजिटल अरेस्टची धमकी देऊन फसवणूक
( कोल्हापूर ) मनी लॉड्रिंगच्या 538 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात डिजिटल अरेस्टची धमकी देऊन सायबर भामट्यांनी राजारामपुरी तेराव्या गल्लीत राहणाऱ्या निवृत्त प्राध्यापकाला तब्बल 78 लाख 90 हजार रुपये गंडा घातल्याची धक्कादायक…
आरोग्य यंत्रणा वाचवणारे डॉक्टरच वेतनापासून वंचित
(रत्नागिरी / प्रतिनिधी) ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या खांद्यावर उभी आहे. मात्र, हीच यंत्रणा सावरणारे डॉक्टर गेले पाच महिने वेतनाविना काम…
देवरूख येथे एसटी सेवानिवृत्तांची मासिक सभा संपन्न
(देवरुख) एसटीच्या सेवनिवृत्त संघटनेची सभा संघटनेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक सचिव विजयराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार १५ डिसे. रोजी प्रसन्न जेष्ठ नागरिक सभागृह देवरूख येथे संपन्न झाली. सचिव प्रकाश जाधव यांनी…
रत्नागिरीत अनधिकृत एल.ई.डी. लाईट मासेमारीवर कारवाई; दोन नौका जप्त
(रत्नागिरी) महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत रत्नागिरीमध्ये एल.ई.डी. लाईट वापरून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. दि. ०४/१२/२०२५ रोजी रात्री सुमारे १२.२५…

