जिल्हा परिषद उप अभियंता ७ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
(रत्नागिरी) बांधकाम कामाचे देयक मंजूर करून स्वाक्षरी करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उप अभियंता (वर्ग–१) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. संजय…
गणपतीपुळे समुद्रात चक्कर येऊन बुडणाऱ्या १५ वर्षीय मुलाला जीवनदान
(गणपतीपुळे / वैभव पवार) तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी आज (मंगळवारी) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेत १५ वर्षीय मुलाला समुद्राच्या पाण्यात चक्कर येऊन बुडताना जीवरक्षकांनी व स्थानिक वॉटर स्पोर्ट…
डिंगणी मुख्य रस्त्यावर बेजबाबदार खोदाई; प्रशासनाचे मौन, गॅस पाईपलाइनच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ
(संगमेश्वर / एजाज पटेल) डिंगणी मुख्य रस्त्यालगत गॅस पाईपलाइन भूमिगत टाकण्याचे काम सुरू असले तरी या कामात ठेकेदार कंपनीकडून सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. शास्त्री पूल – आंबेड…
युवा पत्रकार मुझम्मील काझी ‘कलगी तुरा आदर्श पुरस्काराने’ सन्मानित
(रत्नागिरी) पत्रकारिता क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय योगदानासाठी युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना नुकतेच मुंबई येथील अत्यंत मानाच्या 'कलगी तुरा आदर्श पुरस्कार २०२५' ने गौरवण्यात आले आहे. कलगी तुरा समाज उन्नती मंडळ,…
जिजाऊ संस्थेकडून करबुडे गावात हळदीकुंकू व ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम संपन्न
( तरवळ / अमित जाधव ) सन्मान नारीशक्तीचा या मथळ्याखाली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र (विभाग रत्नागिरी) यांच्या वतीने जाकादेवी खालगाव जिल्हा परिषद गटातील करबुडे गावात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ…
सदनिका घोटाळा प्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना २ वर्षांचा कारावास; नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल कायम
(नाशिक) शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली असून, त्यामुळे कोकाटेंच्या…
स्वामी स्वरूपानंदांचे जीवनचरित्र मार्गदर्शक- डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात स्वामी स्वरूपानंद आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धा
हेदवीच्या भक्ती चव्हाण ची ‘सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी’ निवड
(गुहागर) मातोश्री लक्ष्मीबाई भाऊ हेदवकर विद्यानिकेतन, हेदवी येथील कु. भक्ती रमाकांत चव्हाण हिची चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही शाळेसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.…
शाळा चाफवली नं. 1 शाळेचे क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश
( देवळे / प्रकाश चाळके ) संगमेश्वर तालुक्यातील चाफवली शाळा नं.1 यांनी सन 2025/ 2026 या केंद्रस्तरीय व बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये अत्यंत घवघवीत यश प्राप्त केले आहे. चाफवली नं.1 देवळे…
“हागणदारीमुक्त गाव” फलक झळकवणाऱ्या फुणगूस गावात सार्वजनिक शौचालयाचा अभाव!
(फुणगूस / एजाज पटेल) "हागणदारीमुक्त" गाव म्हणून ओळख सांगणाऱ्या फुणगूस गावात मात्र मध्यवर्ती व वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. फुणगूस गावातील खाडीभाग हा सुमारे वीस…

