६४ व्या अखिल भारतीय राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या मिनार पाटील यांना उत्कृष्ट अभिनयाचा प्रथम पुरस्कार
(रत्नागिरी / वैभव पवार) रत्नागिरी येथे काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात महाराष्ट्र शासनाच्या वतीने पार पडलेल्या ६४ व्या अखिल भारतीय राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, समर्थ…
‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी; कुवारबाव ग्रामपंचायतीला ५० लाखांचे पारितोषिक
(रत्नागिरी / वार्ताहर) पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षण व…
बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत रत्नागिरीत रथयात्रेद्वारे जनजागृती
(रत्नागिरी) महिला व बाल विकास विभागामार्फत बाल विवाह मुक्ती करिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महात्मा फुले मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने काल…
लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ६ ते ७ कामगार गंभीर जखमी
(खेड) कोकणातील सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक असलेल्या लोटे औद्योगिक वसाहत येथे आज दुपारी भीषण स्फोटाची घटना घडली. DKIC (Dr. Khan Industrial Consultants) या केमिकल कंपनीत झालेल्या या स्फोटात सुमारे…
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
(मुंबई) महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा…
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय तिसरे महिला अधिवेशन रविवारी दापोली येथे; गृहराज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
(जाकादेवी / संतोष पवार) कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महिलांचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन दापोली तालुक्यातील त्यागमूर्ती माता रमाई राष्ट्रीय…
तिवरे–मेढे येथे शिमगोत्सवाची धूम; सहाणेवरील गाणी व पालखी नृत्याचा रंगतदार सोहळा
(साखरपा / भरत माने) सध्या संपूर्ण कोकणात शिमगा उत्सवाची धामधूम सुरू असून ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी फिरू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तिवरे–मेढे येथील श्री देव विरोबा आणि आई देवी…
ईगल फौंडेशनकडून राज्यस्तरीय ‘रणरागिणी’ पुरस्कार जाहीर; ८ मार्चला मालगुंड येथे गौरव सोहळा
(गणपतीपुळे / वैभव पवार) ईगल फौंडेशनच्या वतीने रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे…
नारडुवे परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; दिवसाढवळ्या बिबट्याचा हल्ला, पाळीव कुत्र्याचा बळी
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे गाव आणि परिसर सध्या वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे भीतीच्या छायेत आहे. गवे-रेडे, माकडांचे थैमान आणि त्यात आता बिबट्याचाही मानवी वस्तीत शिरकाव वाढल्याने शेतकरी आणि…
खेड-धामणंद मार्गावर खासगी बस पलटी; शिमगोत्सवासाठी गावाकडे येणारे २५ भाविक जखमी
(खेड) शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांना घेऊन येणाऱ्या खासगी आराम बसला खेड तालुक्यात भीषण अपघात झाला. खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे बोरिवलीहून सापिर्ली गावाकडे येणारी बस पलटी झाल्याने २५ प्रवासी जखमी झाले…

