नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना मोठा दिलासा; ईडीची तक्रार न्यायालयाने फेटाळली
(नवी दिल्ली) ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित सुमारे २,००० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाने…
विमा क्षेत्रात १००% FDI ला मंजुरी; ‘सबका बीमा, सबकी रक्षा’ विधेयकाद्वारे सर्वसामान्यांना अधिक विमा संरक्षण – निर्मला सीतारमण
(नवी दिल्ली) विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला (FDI) १०० टक्के मंजुरी देणारे ‘सबका बीमा, सबकी रक्षा (विमा कायद्यांमध्ये सुधारणा) विधेयक, २०२५’ संसदेत मंजूर झाले आहे. या विधेयकामुळे सर्वसामान्य नागरिकांना अधिक…
चिपळूण ज्येष्ठ नागरिक संघ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
( चिपळूण ) शुक्रवार दि.१२- १२- २०२५ रोजी पुणे इंटरनॅशनल लाँगेविटी सेंटर इंडिया या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणला राज्यस्तरीय कै.बी.जी.देशमुख उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून पुरस्काराचे वितरण करण्यात…
मिरजोळे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; एका रात्रीत चार गुरांवर हल्ला, शहरालगत दहशतीचे वातावरण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहराला लागून असलेल्या मिरजोळे परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरजोळे येथील सोनारवाडी भागातील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चार…
गुहागर पर्यटनाला गालबोट; अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
(गुहागर- रत्नागिरी/प्रतिनिधी) पर्यटन हंगामाची धामधूम सुरू असतानाच गुहागरच्या पर्यटनाला प्रथमच गंभीर स्वरूपाचे गालबोट लागले आहे. समुद्रकिनारी फिरायला नेऊन गुंगीचे औषध देत एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस…
रात्रनिवारा केंद्रातील महिलेचा ‘मी क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी’ असल्याचा दावा
( नवी मुंबई ) नवी मुंबईतील सिबीडी परिसरात एक धक्कादायक आणि गूढ प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेच्या रात्रनिवारा केंद्रात राहणाऱ्या एका महिलेने आपण माजी भारतीय क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी…
तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे ना? 63 कोटी पासवर्ड लीक; FBIचा इशारा
(नवी दिल्ली) तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे की नाही, हा प्रश्न आज प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्याने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे, कारण तब्बल 63 कोटी पासवर्ड लीक झाल्याची अत्यंत गंभीर माहिती समोर…
“बिग बॉस मराठी सिझन 6” चा प्रोमो व्हायरल, रितेश देशमुखच्या स्वॅगने प्रेक्षकांची मने जिंकली! कोण आहेत संभाव्य स्पर्धक
(मुंबई) कलर्स मराठीवरून बिग बॉस मराठी सिझन 6 (Bigg Boss Marathi 6) चा बहुप्रतीक्षित प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अधिक व्ह्यूज मिळवत…
भिसीसाठी 50 हजारांची मागणी; पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, गुन्हा दाखल
(ठाणे) पत्नीने भिसी भरण्यासाठी पतीकडे 50 हजार रुपयांची सतत मागणी केल्याने आणि त्यातून झालेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत…
अग्निवीरांना मरणोत्तर लाभ द्या: ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शहीद जवानाच्या आईची याचिका, केंद्राला मुंबई हायकोर्टाची नोटीस
( मुंबई ) जम्मू–काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या अग्निवीर जवानाच्या कुटुंबाला नियमित सैनिकांप्रमाणे पूर्ण मरणोत्तर लाभ नाकारल्याप्रकरणी दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला उत्तर सादर करण्याचे…

