आंगवली लाखणवाडीत रिक्षा पलटी; बोंड्ये येथील रिक्षाचालक विजय चव्हाण यांचा मृत्यू
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडी येथील तीव्र उतारावर रिक्षा पलटी होऊन बोंड्ये येथील रिक्षाचालक विजय काशिराम चव्हाण (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी…
संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ; बीएसएनएल कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडून ऐवज लंपास
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर भागात चोरट्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, आता शासकीय मालमत्तांनाही लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पैसाफंड हायस्कूलजवळील बीएसएनएल कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचा…
नंदाई प्रतिष्ठानतर्फे गुणवंतांचा उद्या गौरव; कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक नितीन बगाटे उपस्थित राहणार
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) नंदाई प्रतिष्ठान, हातखंबा या सामाजिक संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा रविवार, ३० ऑगस्ट रोजी…
बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि न्यायासाठी सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करावे : प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव
(रत्नागिरी / वार्ताहर) बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये काम करणाऱ्या विविध यंत्रणांमध्ये संवेदनशीलता, समन्वय आणि प्रभावी कार्यपद्धती निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हा विधी…
साखरपा तळवडीतील रस्ता दोन्ही बाजूंनी महामार्गाला जोडणार; आमदार किरण सामंत यांच्या सूचनेनंतर हालचालींना वेग
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील साखरपा तळवडी गावातील रस्ता राष्ट्रीय महामार्गाला दोन्ही बाजूंनी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गावातील वाहतुकीचा मार्ग एका बाजूने महामार्गाला जोडण्यात आला असून दुसऱ्या बाजूचा…
चिपळूणमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक; २१ जण जखमी, १८ प्रवाशांचा समावेश
(चिपळूण / वार्ताहर) चिपळूण तालुक्यातील आंबडस परिसरातील खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन २१ जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये १८ प्रवासी, दोन चालक…
बंद दुकानात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; हत्या की अन्य कारण? पोलिसांचा तपास सुरू
(मुंबई / वृत्तसंस्था) मुंबई उपनगरातील विक्रोळी परिसरातील कन्नमवार नगर येथील स्वयंभू गणेश मार्केटमधील बंद दुकानात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी…
पावसाच्या सरी अन् खेळांची धमाल; वाटद कवठेवाडीच्या विद्यार्थ्यांची वर्षासहल अविस्मरणीय
(गणपतीपुळे / वैभव पवार) जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडीच्या विद्यार्थ्यांची वर्षासहल पावसाच्या सरींचा आनंद घेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. हिरवाईने नटलेला निसर्ग, बरसणारा पाऊस आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे…
कशेडी बोगद्यातून गणेशभक्तांचा प्रवास धोकादायक? छतावरून वाहनांवर पाणी, उपाययोजना निष्फळ ठरण्याचा दावा
आयआयटीच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करूनही समस्या कायम; निसरड्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ‘भाकरी’ पुन्हा फिरली! १० नव्या प्रवक्त्यांची घोषणा; जितेंद्र आव्हाडांसह कोणाला मिळाली संधी?
( मुंबई / वृत्तसंस्था ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेत पक्षाच्या नव्या १० प्रवक्त्यांची घोषणा केली आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका…

