डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ‘युनेस्को’च्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची बाब – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे जागतिक प्रवक्ते म्हणून…
१ जानेवारीपासून CNG आणि PNG च्या दरात मोठी कपात; जाणून घ्या नवे दर
(नवी दिल्ली) नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि गॅस वितरण कंपन्यांनी CNG आणि घरगुती PNG दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.…
गुटखा उत्पादकांवर नवीन वर्षात मकोका लागणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
(मुंबई) राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मकोका…
पालिका रणधुमाळीत मोठा राजकीय ट्विस्ट! गांधी घराण्याच्या निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर, काँग्रेसला धक्का
(मुंबई) ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव या काँग्रेसचा 'हात' सोडून भाजपमध्ये…
चिपळूण नगरपरिषद निवडणूक मतमोजणी दिवशी बहादुरशेख नाका ते चिंचनाका रोड मार्ग वाहतुकीस बंद
(रत्नागिरी) चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी प्रक्रीया दि. २१ डिसेंबर रोजी गुरुदक्षिणा हॉल, युनायटेड हायस्कूल, मार्कडी, चिपळूण येथे पार पडणार असल्याने मतमोजणी दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी ८…
संगमेश्वर आठवडा बाजारात भुरट्या चोरांचा उच्छाद; तीन मोबाईल लांबवले, पोलीस ठाण्यात नोंद नाही
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर आठवडा बाजारपेठेत भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला असुन बाजारात येणाऱ्या ग्राहकांची पाकिटे मारणे या बरोबर अनेक लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मार्गाशीर्ष महिन्याचा शेवटचा…
कळझोंडी–गणेशवाडीत बंद घर फोडून रोख रक्कम व दागिन्यांची १.१२ लाखांची चोरी
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी–गणेशवाडी येथे अज्ञात चोरट्याने बंद घरावर डल्ला मारून रोख रक्कम व सोन्या–चांदीचे दागिने असा सुमारे १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.…
कामाच्या ठिकाणी डोक्यावर सिमेंट पडून जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
(रत्नागिरी) पश्चिम बंगाल येथील एका कामगाराचा रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (दि. १५ डिसेंबर) रात्री ८.१७ वाजता आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील…
खल्वायनची 320 वी मासिक संगीत सभा; पुण्याच्या सावनी शिखरे चे रंगतदार गायन
(रत्नागिरी ) खल्वायन रत्नागिरी या संस्थेची 320 वी मासिक संगीत सभा शनिवार दि. 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळात नेहमीप्रमाणेच सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, एस. टी…
सातारा ड्रग्ज कारखाना प्रकरण : शिंदे–फडणवीसांची मिलीभगत? – हर्षवर्धन सपकाळ
( मुंबई ) सातारा जिल्ह्यातील सावळी गावात एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना उघडकीस आल्यानंतरही राज्य सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…

