142 ब्रीज, 48 बोगदे, कुतुबमिनारपेक्षा उंच पूल! मिजोरम राज्यात पहिल्यांदाच धावणार रेल्वे
१३ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; पक्षी धडकेने इंजिन आणि पुढील भागाचे नुकसान, सर्व प्रवासी सुरक्षित
( नागपूर ) नागपूरहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे पक्षी धडकून इंजिन आणि विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने, वैमानिकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती देण्यात…
राहुल देशपांडे आणि नेहा यांचा 17 वर्षांच्या सहजीवनानंतर विभक्त होण्याचा निर्णय; इन्स्टाग्राम पोस्टमधून दिली माहिती
(मुंबई) प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत भावनिक आणि मोठा निर्णय सोशल मीडियावर शेअर केला आहे. लग्नाच्या 17 वर्षांनंतर, राहुल आणि त्यांच्या पत्नी नेहा देशपांडे…
७ सप्टेंबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; गर्भवती महिलांसाठी काळजी घेण्याचा सल्ला
या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून, यामुळे धार्मिक आणि खगोलीय दृष्टिकोनातून या घटनेकडे मोठं महत्त्व आहे. हा दिवस भाद्रपद पौर्णिमा असल्याने, ग्रहणाच्या वेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या…
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय नवरूपात : अॅड. दीपक पटवर्धन
आधुनिक सुविधा आणि वैविध्यपूर्ण दालनांची मांडणी
डॉ. सुयोग सोमण यांची इस्त्रो शास्त्रज्ञपदी नेमणूक; कोकणातील पहिला शास्त्रज्ञ होण्याचा मान
(रत्नागिरी / दत्तात्रय गोगटे) चिपळूण (शिवाजी नगर) येथील डॉ. सुयोग माधव सोमण भारतीय अंतराळ संशोधन संरक्षण संस्था (इस्त्रो) येथे शास्त्रज्ञ म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत. या नियुक्तीमुळे डॉ. सुयोग हे…
रत्नागिरीत विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू
(रत्नागिरी) रत्नागिरीतील गोगटे कॉलेज परिसरात बांधकाम सुरू असताना स्टील कटिंग मशीनवर काम करणाऱ्या एका कामगाराचा करंट लागून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (३१ ऑगस्ट) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. मृत…
मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसची स्कूटीला धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
(खेड) मुंबई-गोवा महामार्गावर मुठवली गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिचा भाऊ गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवार, १ सप्टेंबर रोजी दुपारी हॉटेल…
तळवडे गावचे सुपुत्र व मुख्याध्यापक राजेश तेरवणकर यांचे हृदयविकाराने निधन
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील तळवडे गावचे सुपुत्र व अर्जुना माध्यमिक विद्यालय- कारवलीचे मुख्याध्यापक राजेश राजाराम तेरवणकर यांचे आज मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी दुपारी रत्नागिरी येथील परकार हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या…
मनोज जरांगेंच्या उपोषणाला मोठे यश; सरकारकडून प्रमुख मागण्या मान्य; आंदोलकांचा जल्लोष
(मुंबई) मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अखेर मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये जल्लोषाचे…

