मुर्तवडे सुतारवाडी जलजीवन मिशनवरून वाद; जि.प. सदस्या शिवानी सावंत आक्रमक
कामातील अनियमिततेवरून गटविकास अधिकाऱ्यांची भेट; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा
सावर्डे येथे दुचाकीचा अपघात; दोघे तरुण जखमी
(चिपळूण / प्रतिनिधी) मुंबई–गोवा महामार्गावर सावर्डे येथे दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघे तरुण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या फलकावर…
गुहागर घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; मुंबईतील चौघे आरोपी जेरबंद, ११.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गुहागर येथील श्रृंगारतळी बाजारपेठेतील सराफा दुकानात घरफोडीचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाची उकल करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून या प्रकरणातील चार आरोपींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले…
मेर्वी गुरववाडी जि.प. प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाची सुरुवात…
विधान भवनात बॉम्बची धमकी; मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क
(मुंबई) मुंबईतील विधान भवन येथे बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यामुळे आज पहाटे मोठी खळबळ उडाली. सकाळी ईमेलद्वारे विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या. घटनेची…
ड्रग्ज कारखान्यांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत खळबळ; अनिल परब यांची ‘एन्काऊंटर स्कॉड’ची मागणी
(मुंबई) सातारा जिल्ह्यातील सावरी आणि पाचुपतेवाडी येथे उघडकीस आलेल्या अमली पदार्थ निर्मिती कारखान्यांच्या प्रकरणाने बुधवारी विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. ड्रग्जच्या वाढत्या विळख्यात तरुण पिढी अडकत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत,…
दारूच्या व्यसनातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
(दापोली) दापोली तालुक्यातील हर्णे येथील मोठीगोडीबाव परिसरात एका ४२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. रूपेश सुरेश वाघमारे असे मृताचे नाव असून, दारूच्या व्यसनातून…
आंबा उत्पादन घसरले; बागायतदारांवर ६० कोटींच्या कर्जाचा डोंगर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणच्या अर्थचक्राला गती देणाऱ्या हापूस आंबा हंगामाला यंदा मोठा फटका बसला असून बागांमध्ये केवळ सुमारे २० टक्केच आंबा शिल्लक राहिल्याचे चित्र समोर आले आहे. उत्पादनातील या घसरणीचा…
पेणमध्ये घरात घुसून महिलेला बांधून जबरी चोरी; दोन अल्पवयीन संशयित ताब्यात, 1.12 लाखांचे दागिने जप्त
(रायगड) रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारपाडा गावात घरात घुसून महिलेला बांधून जबरी चोरी केल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे १…

