जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरीत कर्तृत्ववान महिलांचा गौरव
(रत्नागिरी / प्रतिनिधी) श्री सत्यसाई जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने श्री सत्यसाई सेवा समिती, रत्नागिरी विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरीतील कर्तृत्ववान महिलांचा…
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात एनएसएस विभागाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत निबंध स्पर्धा, देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा, मेहंदी रेखाटन स्पर्धा, रांगोळी आणि टिपरी नृत्य स्पर्धा…
घरगुती गॅस २५ दिवसांत मिळणार; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
(रत्नागिरी / जिमाका) घरगुती गॅस पुरवठ्याबाबत जिल्ह्यात पसरत असलेल्या अफवा निराधार असून प्रत्येक ग्राहकाला २५ दिवसांच्या आत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.…
रत्नागिरी स्थानकावरील रेल्वे कोट्यात वाढ; प्रवाशांना दिलासा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची २३ वी बैठक ६ मार्च रोजी नवी मुंबई येथे पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक येथील समिती सदस्य तसेच कोकण…
बसणी येथे सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा युवासेनेतर्फे सत्कार
( रत्नागिरी / वार्ताहर ) बसणी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल युवासेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे त्यांचा सत्कार करण्यात…
विवाहाच्या रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त शिर्सेकर दाम्पत्याचा सामाजिक उपक्रम; १०० महिलांना ब्लॅंकेट वाटप
(गावखडी / वार्ताहर) साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी या मूल्यांनुसार जीवन जगणारे रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. जितेंद्र शिर्सेकर आणि त्यांची पत्नी सौ. संजीवनी जितेंद्र शिर्सेकर यांनी…
गणपतीपुळे मंदिरातील लाडू प्रसाद बंद; गॅस तुटवड्यामुळे देवस्थानला फटका
(गणपतीपुळे / वैभव पवार) महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात दिला जाणारा प्रसिद्ध लाडूप्रसाद सध्या बंद करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तणावामुळे आणि अमेरिका-इराण-इस्रायल…
कर्दे समुद्रकिनारी बेशुद्धावस्थेत सापडलेल्या तरुणाचा मृत्यू
(दापोली) तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी वाळूमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली…
चौथ्या हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू; मंडणगड तालुक्यात हळहळ
(मंडणगड) तालुक्यातील दंडनगरी येथील ४४ वर्षीय तरुणाचा मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चौथ्यांदा आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, याप्रकरणी मंडणगड…
दारूच्या नशेत वृद्धाचे टोकाचे पाऊल; लांजा तालुक्यातील देवधे येथे गळफास
(लांजा) तालुक्यातील देवधे गोंधळीवाडी येथे ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अतिप्रमाणात मद्यपानाच्या सवयीमुळे नशेच्या अवस्थेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक…

