सक्षम ताटे हत्या प्रकरण: कारवाई न झाल्याने आई व प्रेयसीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
(नांदेड) सक्षम ताटे हत्या प्रकरणातील तपास व कारवाई यामध्ये काहीच प्रगती होत नसल्याने बुधवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. मृत सक्षम ताटेची आई संगीता ताटे आणि प्रेयसी आंचल मामीडवार यांनी जिल्हाधिकारी…
ई-केवायसी न केल्यास हजारो महिलांचे लाभ बंद होणार
(मुंबई) महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून, ती पूर्ण न…
एमपीएससी परीक्षांमध्ये मोठे बदल: नवीन उत्तरपत्रिका पद्धत, पाचवा पर्याय अनिवार्य
(पुणे) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत महत्त्वाचे आणि व्यापक बदल करण्यात आले आहेत. यासंबंधीचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून, हे सर्व बदल…
एमपीएससी सचिवपदाचा तिढा सुटला: महेंद्र हरपाळकर यांची नियुक्ती, रखडलेल्या निकालांना गती मिळणार
(मुंबई) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सचिवपदाबाबत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला गोंधळ अखेर संपला आहे. सामान्य प्रशासन विभागाने महेंद्र हरपाळकर यांची आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. सचिवपद रिक्त असल्यामुळे परीक्षा,…
विजय मल्ल्या प्रकरण पुन्हा हायकोर्टात: “भारतामध्ये कधी परत येणार?” थेट सवाल
(मुंबई) किंगफिशर एअरलाइन्सचे संस्थापक आणि फरार उद्योगपती विजय मल्ल्या याने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मल्ल्याला कडक शब्दांत जाब विचारत, “तू…
दापोलीत दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन
(दापोली) दापोली पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित दोन दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे के.के.व्ही. दापोलीच्या प्रांगणात उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचीव संतोष सावर्डेकर आणि…
दापोलीतील वराडकर–बेलोसे महाविद्यालयात शिशिर युवा महोत्सवाचा जल्लोष
(दापोली) आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशनच्या न. का. वराडकर कला आणि रा. वि. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय येथे सुरू झालेल्या शिशिर युवा महोत्सव २०२५–२६ आणि वार्षिक सामाजिक संमेलनाला विद्यार्थ्यांसह पालक व…
नगरपालिका निवडणूक निकाल 2025: राज्य निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी जाहीर
(मुंबई) महाराष्ट्रातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा अधिकृत निकाल राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निकालानुसार भारतीय जनता पार्टीने (भाजप) नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या संख्येत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे,…
रानपाट शाळेतील ६ विद्यार्थ्यांची क्रिडा स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड
(जाकादेवी / वार्ताहर) जिल्हा परिषद अंतर्गत हिवाळी क्रिडा स्पर्धेत तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये जि. प. आदर्श शाळा रानपाट मधील मोठ्या गटात कु. विराज हेमंत कुवार, कु. शिवानी प्रकाश गोनबरे आणि…
हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश
(मुंबई) नववर्षाचे आगमन, उत्सव आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, उपहारगृहे व खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे आवश्यक आहे. यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेस्टॉरंट्स,…

