रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे सामाजिक कार्य कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही; राजीव खांडेकर यांचे गौरवोद्गार
(ठाणे / वार्ताहर) पर्यावरण संवर्धन, रक्तदान, देहदान-अवयवदान, अपघातग्रस्तांना मदत यांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेले कार्य कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही, असे गौरवोद्गार ज्येष्ठ…
बाप्पाच्या प्रसादालाही महागाईची ‘कडू चव’!
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच महागाईने प्रसादाच्या ताटातही प्रवेश केला आहे. मिठाई तयार करण्यासाठी लागणारी साखर, दूध, तूप, खवा, मैदा, बेसन, सुकामेवा तसेच इंधनाच्या वाढलेल्या दरांचा थेट…
जूनपासून संगणक परिचालकांचे मानधन रखडले; तीन महिन्यांची थकबाकी तातडीने देण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध ऑनलाइन सेवा आणि प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संगणक परिचालकांच्या मानधनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जूनपासून मानधन रखडल्याने गणेशोत्सवाच्या तोंडावर आर्थिक अडचणींचा सामना करावा…
राज्यात सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.भरती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर…
सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना भाविकांच्या जीपचा भीषण अपघात; ४ जण ठार, ६ जण गंभीर जखमी
(नांदेड / वृत्तसंस्था) मराठवाड्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याचा आनंद घेऊन महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कमांडर जीपचा भीषण अपघात झाला. तोटंबा जंगल घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने…
लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; 2022 च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराचा राष्ट्रीय संघाला निरोप
(मुंबई / वृत्तसंस्था) फुटबॉल जगतातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दोन दशकांहून अधिक काळ अर्जेंटिनाच्या जर्सीत मैदान गाजवणारा मेस्सी…
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूने खळबळ; वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
( मुंबई/सातारा ) फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी दोन दिवसांपूर्वी सायन येथील एका टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात…
आयएनएस निपुण भारतीय नौदलात दाखल; खोल समुद्रातील रेस्क्यू आणि सबमरीन ऑपरेशन्सची क्षमता आणखी मजबूत
(मुंबई / वृत्तसंस्था) समुद्रात एखादी सबमरीन अडचणीत आली, खोल समुद्रात एखादी वस्तू शोधायची झाली, समुद्राखाली दुरुस्तीचे काम करायचे झाले किंवा आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन राबवायचे झाले, तर आता भारतीय नौदलाच्या…
गणेशोत्सवात गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन ‘अलर्ट’; रिक्षा भाड्याचे दरपत्रक अनिवार्य
रात्री अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवू नयेत – पोलीस अधीक्षक बगाटे
एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; उदया १ सप्टेंबरपासून सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य
(मुंबई/ वृत्तसंस्था) एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून राज्य शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना…

