संगमेश्वरात झाडाझुडपांत कुजलेल्या अवस्थेत प्रौढाचा मृतदेह; मारळ फाटा परिसरात खळबळ
(संगमेश्वर /प्रतिनिधी) तालुक्यातील मारळ फाटा ते कळकदरा मार्गालगतच्या झाडाझुडपांत एका प्रौढाचा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख आंगवली भगतवाडी येथील संतोष राजाराम…
प्रांतपाल एम. जे. एफ. ला. डॉ. विरेंद्र चिखले यांची सावर्डे लायन्स क्लबला सदिच्छा भेट
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) "सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समाजाप्रती कर्तव्यतून जनसामान्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची सेवा करणे हे आमच्या प्रत्येक लायन्स सभासदाचे प्रमुख ध्येय आहे. आमच्या अशा प्रकारच्या सेवेमुळे समाजातील सर्व थरातील…
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू; गुढीपाडव्याच्या दिवशीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर
(रत्नागिरी) मुंबई-गोवा महामार्गावर पाली परिसरात भीषण अपघात घडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. खानूगाव हद्दीत झालेल्या या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाली पोलीस…
१०१ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन: अध्यक्षपदी मोहन जोशी यांची एकमताने निवड; रत्नागिरीत संमेलनाची सांगता
(मुंबई / रत्नागिरी) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद च्या नियामक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मराठी रंगभूमीसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. आगामी १०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते…
लोटे ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ प्रकरण; संशयित पाण्याचा टँकर ग्रामस्थांनी अडवला, तणाव वाढला
(लोटे / खेड) लोटे MIDC परिसरात पुन्हा एकदा औद्योगिक प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. Laxmi Organic Industries Ltd या कंपनीतून प्रक्रिया केलेले पाणी नेणारा टँकर ग्रामस्थांनी अडवल्याने परिसरात तणावाचे वातावरण…
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे; ‘सर्पपूजा’च्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, पीडितांची संख्या मोठी
संसार उद्ध्वस्त करण्याचा किळसवाणा ‘माईंडगेम’ आणि ‘ओश्नो जल’चा...
होर्मुझमध्ये अडकलेल्या ‘अवाना’ जहाजावर कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचा हृदयविकाराने मृत्यू; युद्धामुळे वैद्यकीय मदत मिळाली नाही
(नवी दिल्ली) होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील युद्धजन्य तणावाचा गंभीर परिणाम समोर आला आहे. ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. युद्धामुळे वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांचा…
अशोक खरात प्रकरण: रुपाली चाकणकर यांचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर निर्णय
(मुंबई / नाशिक) नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी राजकीय घडामोड घडली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वाढत्या राजकीय आणि सामाजिक दबावाच्या…
जीवघेण्या खड्ड्यांनी व्यापला चर्मालय-कोकणनगर मार्ग; एखादा बळी गेल्यावरच दुरुस्ती होणार? पावसाळा गेला तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहराजवळील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील रस्त्याची अवस्था अक्षरशः दयनीय झाली असून रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले आहेत. वाहने तर कसाबसा मार्ग काढत असली तरी प्रवाशांना बसणारा दणका…
विकास निर्देशांकात रत्नागिरी प्रथम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना पुरस्कार
(रत्नागिरी / जिमाका) दै लोकसत्ता च्या जिल्हा निर्देशांक उपक्रमात सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा विविध…

