पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रत्नागिरीतील ग्रामपंचायतींना आर्थिक बळ; ७६६ ग्रामपंचायतींसाठी १५.८२ कोटींचा अबंधित निधी मंजूर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सन २०२५–२६ या आर्थिक वर्षातील अबंधित निधीचा पहिला हप्ता राज्य शासनामार्फत वितरित करण्यात आला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ७६६…
बोगस पटसंख्येवर शासनाचा कडक लगाम
राज्यभर ‘विशेष पट पडताळणी मोहीम’; शाळांना अचानक भेटी, दोषींवर कठोर कारवाई
RTE प्रवेश 2025: शाळा नोंदणीची 31 डिसेंबर अंतिम मुदत; 1 जानेवारीपासून पोर्टल सुरू
( मुंबई ) गेल्या काही महिन्यांपासून आरटीई (Right to Education – RTE) प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव…
हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; रस्त्यावर फोटो दाखवून ग्राहक शोधणारा दलाल जेरबंद
( मुंबई ) दक्षिण मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडपणे सुरू असलेल्या हायप्रोफाईल दलालीचा पर्दाफाश झाला आहे. रस्त्यावर उभे राहून ये-जा करणाऱ्या पुरुषांना अडवत मोबाईलवर तरुणींचे…
MPSC अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती; राज्यपालांकडून अधिसूचना जारी
6 वर्षे किंवा 62 वर्षांपर्यंत कार्यकाळ
मुंबई महापालिका निवडणूक: महायुती-मविआच्या उमेदवारांची नावे आली समोर
( मुंबई ) राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर, मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणांबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आज (30 डिसेंबर) असताना, सोमवारी…
भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात: रिव्हर्स घेताना नियंत्रण सुटले, 4 ठार; 10 हून अधिक जखमी
(मुंबई) मुंबईच्या भांडुप पश्चिम परिसरात सोमवारी (29 डिसेंबर) रात्री बेस्ट बसने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. भांडुप स्टेशन रोड परिसरात बस रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.…
तिकीट नाकारल्याने संताप आणि नाराजीनाट्य, भाजप महिला नेत्याचा आत्मदहनाचा इशारा
(कोल्हापूर) महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना, काल सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र याद्या जाहीर होताच राज्यभरात नाराजीनाट्य, पक्षांतर…
महायुतीचा सस्पेन्स संपला: भाजप-शिवसेनेचं जागावाटप जाहीर, भाजप ‘मोठा भाऊ’
( मुंबई ) राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा सस्पेन्स अखेर संपला आहे. भाजप-शिवसेना महायुतीमधील जागावाटपाचा गुंता सुटत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम आकडे जाहीर झाले आहेत. मुंबईतील एकूण 227 जागांपैकी 137 जागांवर…
भटक्या कुत्र्यांची मोजणी शिक्षकांकडे, संघटनांचा तीव्र विरोध
(नवी दिल्ली) दिल्ली सरकारने शहरातील भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्याचा आदेश दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. सरकारी तसेच खासगी शाळांमधील शिक्षकांना या कामासाठी सहभागी होण्याच्या सूचना शिक्षण…

