CCMP कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथ्सना एमएमसी नोंदणी रोखण्यास हायकोर्टाचा नकार; FAIMAकडून संपाला पाठिंबा
(मुंबई) औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (एमएमसी) नोंदणी रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र, या डॉक्टरांनी केलेला कोर्स व त्यांची नोंदणी ही…
महामार्ग की मृत्यूमार्ग? हातखंबा उतारामध्ये ट्रकची तब्बल आठ वाहनांना जोरदार धडक; दुचाकीचालक जागीच ठार
(रत्नागिरी /प्रतिनिधी ) मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा महाविद्यालयाजवळील उताराने पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा रचला. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जयगडहून पालीच्या दिशेने जाणाऱ्या (क्रमांक KA 29 C 1843) ट्रकचे नियंत्रण सुटले आणि…
कडवई रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर समीर निर्मळ यांचे हृदयविकाराने निधन
(संगमेश्वर) कोकण रेल्वेतील कडवई स्थानकाचे स्टेशन मास्टर समीर निर्मळ यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. समीर निर्मळ सकाळी ड्युटीवर जात असताना अचानक छातीत वेदना जाणवू लागल्या. तातडीने त्यांना…
कारवांचीवाडी येथून ४० वर्षीय महिला बेपत्ता
(रत्नागिरी) रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत साई संकल्प नगर, आदर्श वसाहत कारवांचीवाडी येथून एक चाळीस वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. अनिता विजय ठाकूर असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचे…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठ समूहगायन स्पर्धेत पारितोषिक
(रत्नागिरी) गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या भारतीय समूह गायन कला प्रकारांमध्ये मुंबई विद्यापीठांमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. देशभक्तीपर गीत आणि लोकगीत या दोन गीतांचे सादरीकरण होत असते…
पालीच्या सहा कुस्तीपटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे १५ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाली ने…
साडवली कासारवाडीत बिबट्या सुरक्षित ताब्यात; वनविभागाची यशस्वी कारवाई
(देवरुख / सुरेश सप्रे) देवरूखजवळील साडवली कासारवाडी येथे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबट्या दिसल्याने परिसरात खळबळ उडाली. येथील रहिवासी राजेंद्र धने यांच्या घराच्या मागील बाजूस तो वावरत असल्याची माहिती पोलिस…
अंत्रवली मालपवाडीचा पुष्कर गीते जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम!
(संगमेश्वर / संदेश जिमन) दिनांक १५ ,१६ सप्टेंबर २०२५ रोजी क्रिडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या…
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा मिरजोळे समुह ग्रामपंचायतीमधून शुभारंभ
प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडेल म्हणून तयार करु – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर रोड येथे थांबा मंजूर; आमदार सदाभाऊ खोत यांचा सत्कार
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रोड स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मंजूर करण्यात आला असून, यासाठी पाठपुरावा करणारे माजी कृषीमंत्री…

