रत्नागिरीत प्रवेश करताच खड्ड्यांमधून पर्यटकांची कसरत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले आहेत. समुद्रकिनारे, निसर्गरम्य ठिकाणे आणि उत्सवी वातावरण अनुभवण्याच्या अपेक्षेने आलेल्या पर्यटकांचे स्वागत मात्र शहरात प्रवेश करतानाच खड्ड्यांनी…
पाचल येथे 5 जानेवारीला जिल्हा व विभागस्तरीय भव्य खुल्या ग्रुप डान्स स्पर्धांचे आयोजन
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल येथे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय व विभागस्तरीय भव्य खुल्या गटातील ग्रुप डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा क्रीडा…
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना सरप्राईज; पहाटेपासून पावसाच्या धारा; पुढील 4 दिवस हवामान अंदाज काय?
(मुंबई) नवीन वर्षात पाऊल ठेवताच मुंबईकरांना मोठ सरप्राईज मिळालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हिवाळ्याचा जोर वाढत असल्याचं चित्र असताना मुंबईत काही भागांत पावसाची रिपरिप झाली. अचानक आलेल्या पावसाच्या सरींमुळे मुंबईकर गोंधळून…
पश्चिम महाराष्ट्र–कोकणातील वन्यजीवांसाठी ‘संजीवनी’; कराडच्या विरवडेत अत्याधुनिक उपचार केंद्र
(रत्नागिरी / प्रतिनिधी) वन विभागाच्या पुढाकारातून कराड तालुक्यातील विरवडे येथे कोल्हापूर सर्कलचे अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र साकारत असून, या केंद्रामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकणातील वन्यजीव संरक्षणाला मोठी बळकटी मिळणार आहे.…
कोकणच्या किनाऱ्यांवर नववर्षाचा जल्लोष; पर्यटकांची लाट, प्रशासनाची करडी नजर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणच्या निसर्गसौंदर्याला साक्ष ठेवत सरत्या २०२५ वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२६ या नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पर्यटकांसह स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. रत्नागिरीतील भाट्ये…
Online Rent Agreement ठप्प : तांत्रिक बिघाडामुळे महाराष्ट्रात 60 हजार भाडेकरार प्रलंबित
( मुंबई ) राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ऑनलाईन भाडेकरार नोंदणी प्रणालीत (Online Rent Agreement Registration) गंभीर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली आहे. या अडचणीचा…
किडनी ट्रान्सप्लांट घोटाळा उघड; ‘बनावट पत्नी’ दाखवून प्रत्यारोपण, 470 पानांचा चौकशी अहवाल सादर
(पुणे) पुण्यातील एका नामांकित खासगी रुग्णालयात झालेल्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणात धक्कादायक घोटाळा उघडकीस आला असून, किडनी देणारी महिला ही रुग्णाची पत्नी नसून बनावट पत्नी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या…
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार यांची गोळीबारातून हत्या
(अहिल्यानगर ) पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.…
महापालिका निवडणुकीत ठाकरे युतीचा मर्यादित फोकस; 5 जानेवारीला पहिली संयुक्त सभा
(मुंबई) राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाकरे युतीने केवळ 6 ते 7 महापालिकांवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई,…

