कोदवली नवीन धरणाच्या कामाची नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्याकडून पाहणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राजापूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कोदवली नवीन धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीपथावरील कामांचा सविस्तर आढावा घेतला. या…
सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच; चाफेतील लाचखोर तलाठी बजरंग चव्हाण एसीबीच्या जाळ्यात
(रत्नागिरी/ प्रतिनिधी ) खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी तालुक्यातील चाफे सजाचे तलाठी बजरंग दत्तात्रय चव्हाण याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ…
पोषण आहार प्रकरणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको
नाटे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांची सकारात्मक भूमिका; शिक्षक तात्काळ रुजू करण्याची मागणी
भगवतीनगर येथील श्री देवी भैरी भगवती मंदिरात उद्या पौष पौर्णिमा उत्सव!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील श्री देवी भैरी भगवती मंदिरात सालाबादप्रमाणे उद्या शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी श्री देवी भैरी भगवती मातेचा पौष पौर्णिमा उत्सव साजरा…
८ वर्षीय श्लोक देवरुखकरचा धमाकेदार नमन डान्स व्हायरल; कोकणातील लोककलेला मोठी पसंती
( देवळे / प्रकाश चाळके ) हल्ली सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. त्यापैकी काही निरर्थक असले तरी काही युजर्स दर्जेदार, कौतुकास्पद कंटेंटही शेअर करताना दिसतात. सुंदर…
भगवतीनगर येथील श्री देवी भैरी भगवती मंदिरात उद्या पौष पौर्णिमा उत्सव
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील श्री देवी भैरी भगवती मंदिरात सालाबादप्रमाणे उद्या शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी श्री देवी भैरी भगवती मातेचा पौष पौर्णिमा उत्सव साजरा…
साखरपा ते नेपाळ ५४०० किमी बाईक प्रवास; किराणा दुकान सांभाळत विवेक गुरूपादगोळ याचे आंतरराष्ट्रीय साहस
( साखरपा / भरत माने ) कोंडगाव (साखरपा) येथील तरुण विवेक (विकी) गुरूपादगोळ यांनी साखरपा ते नेपाळ असा सुमारे ५४०० किलोमीटरचा आंतरराष्ट्रीय बाईक रायडिंग प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. व्यवसाय सांभाळत…
चिपळूण नगर परिषदेची जीर्ण इमारत पाडण्यास सुरुवात; लवकरच सुसज्ज नव्या इमारतीचे बांधकाम
(चिपळूण) चिपळूण नगर परिषदेची नव्याने बांधलेली पण कालांतराने जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी आधुनिक व सुसज्ज नवी इमारत उभारली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर निर्णयानुसार गुरुवारी जुन्या इमारतीच्या पाडकामाला सुरुवात…
रत्नागिरी थिबा पॅलेस राजवाडा येथे थिबा राजा जयंती साजरी
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी थिबा पॅलेस येथील थिबा राजवाडा येथे थिबा राजा जयंती दिनी रत्नागिरी थिबा राजा कालीन बुद्ध विहार विकास चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी रत्नागिरी…
रत्नागिरीत प्रवेश करताच खड्ड्यांमधून पर्यटकांची कसरत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले आहेत. समुद्रकिनारे, निसर्गरम्य ठिकाणे आणि उत्सवी वातावरण अनुभवण्याच्या अपेक्षेने आलेल्या पर्यटकांचे स्वागत मात्र शहरात प्रवेश करतानाच खड्ड्यांनी…

