सावर्डेतील बिअरबारमध्ये जुन्या वादातून चालकावर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
(चिपळूण/ प्रतिनिधी) सावर्डे येथील जुन्या वादाचे कारण मनात धरून बिअरबारमध्ये चालकावर काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सावर्डे येथे घडली असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात…
उद्योजक श्रीधर जाधव यांचे निधन
(देवरुख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे गावचे सुपुत्र व मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक श्रीधर मुकुंद (अण्णा) जाधव यांनी यांचे प्रदीर्घ काळ आजाराने काल रात्री दुख:द निधन झाले मुंबई महापालिकांच्या शिवसेनेच्या…
काविळतळी–चिपळूण मार्गावर टँकरची दुचाकीला धडक; पती-पत्नी जखमी
(चिपळूण) तालुक्यातील काविळतळी ते चिपळूण बाजारपेठ मार्गावर भरधाव टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…
लोटे एमआयडीसीतील प्रदूषणाविरोधात संघर्ष समितीचा हल्लाबोल; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कठोर कारवाईची मागणी
(चिपळूण / प्रतिनिधी) लोटे एमआयडीसी परिसरातील वाढत्या औद्योगिक प्रदूषणाच्या प्रश्नावर नागरिकांचा संताप पुन्हा एकदा तीव्र झाला असून, कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण विभागीय कार्यालयावर हल्लाबोल…
प्रेमळ व समर्पित शिक्षक हरपले; प्रा. हरिप्रसाद लढ्ढा यांचे निधन
(दापोली) वराडकर बेलोसे महाविद्यालय, दापोली येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. हरिप्रसाद लढ्ढा यांचे अल्पशा आजाराने गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.…
आंजणारी पुलाजवळ कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू
(लांजा / प्रतिनिधी) मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेला मालवाहू कंटेनर आंजणारी पुलाजवळील वळणावर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ एकेरी…
मंडणगडमध्ये सख्ख्या भावांमध्ये जागेच्या वादातून मारहाण; बांबूच्या काठीने हल्ला, गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मंडणगड तालुक्यातील कोन्हवली येथे घरकुल बांधकामाच्या जागेवरून सख्ख्या भावांमध्ये सुरू असलेला किरकोळ वाद उफाळून आल्याने मारहाणीची घटना घडली. या प्रकरणात एका भावाने दुसऱ्यावर बांबूच्या काठीने हल्ला केल्याची…
“आम्ही वाट पाहतोय, तुम्ही येताय ना !”
गॅस टंचाईतही सेवा सुरूच; गणपतीपुळ्यात चुलीवर जेवणासाठी पर्यटकांना साद
3 महिन्यांच्या बाळाला भेटायला निघालेल्या बापाचा अपघाती मृत्यू
(मुंबई) मुंबईच्या वेगवान जीवनशैलीने पुन्हा एकदा एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंधेरी (पूर्व) येथून माटुंगा येथे पत्नी आणि आपल्या तीन महिन्यांच्या मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या 24 वर्षीय नीलकंठ इंगोले यांचा…
नाशिक ‘भोंदू बाबा’ प्रकरणात मोठा गौप्यस्फोट; 38 आमदार अघोरी कृत्यांत सहभागी असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा
(नाशिक) नाशिकमधील कथित अंकशास्त्रज्ञ आणि भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वर्तुळात मोठं वादळ निर्माण केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत धक्कादायक दावा…

